पान:तर्कशास्त्र.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

vtTo, तर्कशास्त्र. याचा अर्थ 'सर्व मनुष्यांना' असाच समजला पाहिजे, फक्त ' कांहीं मनुष्यांनां ? असा समजतां कामा नये. परंतु 'पुस्तकालयांत पुस्तकें असणें जरूर आहे' या वाक्यांत ' पुस्तकें ? याचा अर्थ ' कांहीं पुस्तकें ? असश्च घेतला पाहिजे, 'सर्व पुस्तकें? असा घेतां कामा नये. ज्या पदांचें परिमाण शब्दांनीं सांगितलें नसतें त्यांस अनिश्चित पर्दै ह्मणतात. ९. हे दोन प्रकारचे विभाग एकत्र केले असतां, वाक्यांचे चार प्रकार होतात ते असे:- ' १. विधिरूप सवैगत वाक्य, याला आपण अ सिद्धांत अशी संज्ञा देऊँ. 及, निषेधरूप सर्वगत לו 8 לל לל R. विधिरूप एकदशी sy לל ए לל לל 8, निषेधरूप एकदेशी י ל ל ל ओ ול לל १० व्याक्यांतील पदांचें व्यातिविशिष्ट्रत्व ह्मणजे काय * Yavaş a N s f ह यथ समजून सांगितलें पाहिजे. पदास जितक्या व्यक्ति दशेविण्याची शक्ति आहे तितक्या सर्व व्यक्ति दर्शविण्याकरितां जेर्थ त्या पदाचा उपयोग केला असेल, तेथें तें पद 'व्यतिविशिष्ट' आहे असें ह्मणतात. 'सरपटणारे प्राणी थंड रक्ताचे असतात? या वाक्यांत 'सरपटणारे प्राणी' हें जातिवाचक पद व्यतिविशिष्ट आहे, कारण त्यांत कुण एक सरपटणा-या प्राण्यांचा समावेश होतो. परंतु ,ाणारणास अवश्य आहे? या वाक्यांतील हैं जातिवाचक पद येर्थ व्याप्तिविशिष्ट नाही,