पान:ज्योतिर्विलास.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सविता. इतकी आता तरी हल्ला असता. आणि होते तर सूर्य हात, त्यांतले अतिवेगाचा वाटतो. परंत सर्याच्या आवरणांतून निघणाऱ्या शंगांच्या वेगापढ़ें तो कांहींच नाहीं. लाख अर्धा लाख मैल पसरणारी ही शृंगें पृथ्वीसारखे गोल गिळंकृत करून बाष्परूप करून टाकतील. सेकंदांत कधी कधी चारशें मैल जाणाऱ्या ह्यांच्या वेगाइतका वेग अतिशीघ्रगामी धूमकेतूचाही नाही. प्रलयकाळची पुराणांतली वर्णने देखील मर्यावरील नित्यप्रलयापुढे काहाच नाहात. पर साक्षात् तेजोगोलाची उष्णता तर वरच्या पेक्षाही भयंकर आहे. आपल्यास प्रकाश व उष्णता प्राप्त होते ती सूर्याच्या तेजोगोलापासून होते. दृश्यबिंबाच्या मध्यापासन प्रकाश व उष्णता ह्यांचे अभिवन फार होते. मध्यबिंदूपासून उष्णता जितकी निघते त्याच्या अर्धी कडेच्या भागांतून निघते, प्रकाश सुमारे तृतीयांश निघतो. आणि रासायनिक किरण सप्तमांश बाहेर पडतात. सर्याभोवताली जे आवरण आहे त्यांत उष्णता आणि प्रकाश याचे काही निगिलन होतें असें वर सांगितलेच आहे. तेजोगोलांतून जितके किरण बाहेर पडतात, त्यांतले सुमारें निमे क्रकचावरणांत गप्त होतात. हे आवरण नसते तर सूर्य हल्लीच्या समारें दप्पट नवी असता. आणि दृष्टीला अधिक स्वच्छ नीलवर्ण दिसला असता. तरी हल्ली पृथ्वीला सूर्यापासून एका दिवसांत जी उष्णता मिळते ती इतकी आहे की, पृथ्वीभोंवतीं बोइतक्या थंड पाण्याचा २६० यार्ड खोल समद्र असता तर त्यास त्या उष्णतेने आधण आले असते. आणि ही उष्णता सल्तन निघणाऱ्या एकंदर उष्णतेचा कायतो दोन अब्जावा हिस्सा आहे ! सर्यबिंबावर डाग दिसतात ते मुख्यतः सूर्याच्या विषुववृत्ताच्या दोहींकडे ३०।३० अंशांपर्यंत दिसतात. त्याच्या पलीकडे दिसतात ते अस्पात असतात कसे उत्पन्न होतात ह्याविषयी सिद्धांत अद्यापि ठरला नाही. सूर्यावर ज्या लक्षण चळवळी चाललेल्या असतात त्यांस कारण तेजोगोलांतील द्रव्यांची अत्यत उष्णता आणि रसायनप्रातामुळे संयोग पावण्याचा त्यांचा विषयीं सेची या नामांकित वेधकुशल ज्यातिष्याचे मत पुढे लिहिल्याप्रमाणे आहे. गदोजन. माग्नाशअम्, साडिअम् ह्याच्या अत्युष्ण वाफा तेजोगोला अंगी प्रकाशकिरणांचे निगिलन करण्याचा मुण आहे यामुळे आपली दृष्टि ह्यांच्या मध्ये जेव्हां त्या एके ठिकाणी दाट जमतात देत नाहीत. यामुळे त्या ठिकाणी बिंबावर आपतेव्हां किरणांस आपलेकडे येऊ देत नाहीत. यामळे त्या निका तर ज्योतिष्यांच्या मतेही किरणनिगिलन हेच डागांचे मुख्य कारण आहे. तेजोगोलाची घटना कशी आहे ह्याविषयी दोन मते आहे भाग घन असावा आणि प्रकाश व उष्णता त्यापासून येत असावी असा संभव दिसतो. ह्या घनकवचाची जाडी सुमारे तीन चार हजार मैल असावी. हा तेजोगोलाचा बहिर्भाग घन नसेल तर त्याचा पृष्ठभाग सर्वकाल एकसारखा सपाट दिसणार नाही. तो वायुरूपी आहे असे कितीएकाचे मत आहे. परंतु तसा असता तर मातात त्यांस कारण वा कल हैं होय आहे. नवर येतात, त्यांच्या अंगी प्रकाशकिरणांचे तेजोगोल आणि आपली दृष्टि ह्यांच्या मई ल्यास डाग दिसतो. इतर ज्योतिष्यांच्या मतेही