पान:ज्योतिर्विलास.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रजनीवल्लभ शित जागा दिसतात, त्यांतली पश्चिमची बरीच मोठी असून तींतून चोहोंकडे प्रशित रेघा पसरल्या आहेत, तो कोपर्निकस होय. नुसत्या डोळ्यांनीही हा चां गला दिसतो. टोकाकडे आहे. पासून देखील चंद्रपृष्ठावर ज्वालामुखीच्या आकाराचे सुमारे ३३ हजार लहान मोठे डोंगर आहेत. मोठ्या दुर्बिणीतून तर याहून जास्त दिसतात. लहानशा पृष्ठभागावर इ हे सर्व केव्हां तरी एकदम जागृतावस्थेत असणे असंभवनीय दिसते, व यावरून वालामुखी नव्हत, असे कोणाचे म्हणणे आहे. चंद्रप्टष्ठावर कोठे कोठे मोठ्या भेगा दिसतात. प्राचीन युगांत केव्हां तरी चा पृष्ठभाग ओला असावा, आणि तो सुकतांना ह्या भेगा पडल्या असाव्या. भवाय चंद्राचे एक विलक्षण स्वरूप म्हटलें म्हणजे त्यावरील एकाद्या पर्वतापासून वन पावणाऱ्या पांढऱ्या लांब रेषा हे होय. टायको ज्वालामुखांतून तर ह्या कार निघतात. ह्यांतल्या काही रेषा हजार मैल लांब आहेत. प्राचीन काली हाला केव्हां तरी भेगा पडल्या असाव्या, व पुढे आंतून कांही पांढरा पदार्थ त्याने त्या भरल्या असाव्या असे दिसते. टायको शिखर चंद्राच्या दक्षिण कडे आहे. पूर्णिमेच्या रात्री हे सहज ओळखितां येते. इतर कांही पर्वतांदेखील अशा काही रेषा निघालेल्या दिसतात. चंद्रावर वातावरण नाही असे मागे सांगितले ते वाचून वाचकांस चमत्कार परंतु वास्तविकच तशी गोष्ट आहे. याविषयी प्रमाणे देण्यापूर्वी वातावकांही धर्म आणि आपल्या पृथ्वीच्या वातावरणांत घडणारे कांहीं चमत्कार पाहूं. वातावरणाच्या अंगी प्रकाशकिरणांचें वक्रीभवन आणि परावर्तन कचा धर्म असतो. किरण एका पारदर्शक पदार्थांतून त्याहून घन किंवा पातळ दसऱ्या पारदर्शक पदार्थात जातांना किंचित् वांकडे होतात ह्यास वक्रीभवन तात. एकाद्या सरळ काठीचा काही भाग पाण्यात घालून पाण्यावर धम्हणता असतां काठी वांकडी झालेली दृष्टीस पडते. कोणत्याही पदार्थाचा प्रकाश आडोळ्यांत येतो, तेव्हां तो पदार्थ आपल्यास दिसतो. अंधकारांत असलेल्या चा प्रकाश आपल्या डोळ्यांत येत नाही, म्हणून तो पदार्थ आपल्यास दिसत पाण्यांतल्या काठीचा प्रकाश आपल्या डोळ्यांकडे येतो, तेव्हां पाण्यांतून शिरतांना वक्रीभवन पावतो, म्हणून काठी वांकडी दिसते. चंद्र, सूर्य, तारा, किरण आपल्याकडे येतात ते वातावरणांत शिरतांना खाली वांकतात. शे किरण आपल्या डोळ्यांत ज्या रेषेने येतात त्या रेषेत चंद्रादिक दिसतात. "नामुळे सर्व खस्थ ज्योति त्यांच्या वास्तविक स्थानाच्या किंचित् वर दिसतात. iत हे वक्रीभवन फार म्हणजे सुमारे ३४ कला होते. सूर्यादिक जसे जसे अर म्हणजे चाकाचा रखा. चाकाचे खे जसे मधल्या भागापासून सरळ बाहेर पडतात, प्रकाश, उष्णता इत्यादिकांचे किरण एका बिंदूपासून सरळ रेषांनी चोहोकडे बाहेर पडतात, ह्या. आपण पाहं.. रण्याचा धर्म रिला असतां पल्या डोके पदार्थाचा नाहीं. पा हवेंत शिरतांन ह्यांचे किरण वटी ते किरण वक्रीभवनामुळे स भवन म्हणतात.