पान:ज्योतिर्विलास.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६३ रजनीवल्लभ. चंद्राच्या एका अर्धावर रात्री सर्वदां चांदणे असते, तसे आपल्या पृथ्वीवर सर्वदां चांदणे असले तर काय बहार होईल असें सकदर्शनी वाटते. परंतु यास चंद्र नेहमी सूर्य मावळल्याबरोबर उगवला पाहिजे. म्हणजे त्याची है इतकी मंद झाली पाहिजे. हल्लीच्या चौपट अंतरावर तो असेल तर तो न सावकाश फिरेल. परंतु चौपट अंतरावर हल्लीच्या इतका मोठा दिस। चा व्यास चौपट झाला पाहिजे. इतका मोठा चंद्र झाला तर तो जड हो पाणि त्याच्या गतीत फरक पडेल. सूर्याइतकी त्याची गति झाली असतां तोटे होतील. एकंदरीत विचार करून ज्योतिष्यांनी असे ठरविले आहे चि स्थिति संभवनीय व सोईची आहे. रोज रात्रभर चंद्र दिसता तर फारच गैरसोय झाली असती. चांदण्यामुळे बारीक तारा वगैरे दिस्या आणि त्यांसंबंधे जे अगाध ज्ञान आज झाले आहे त्यास आपण CEREn अंक २. तात नकारात भाग ह्यांआपण चंद्राबद्दल विचार बहुतेक येथूनच सल्यामुळे अगदीच काकशी काय स्थिति आहे हे पाहूं. अवी दिसतो त्याप्रमाणे ती पड्यास दर्शन होईल. कल्पनातरंगांकाशित भाग आणि अप्रकाजाऊन आला आहे. मनाली फित चंद्राचा पृष्ठभाग किती मी आणिली असे.१ गाना वर्तमानपत्रात याच्या परिघाव अशी गोष्ट असती तर काय पाहिजे होते ! म सवर्तमान जाऊन आला असता. त्रिशंकू सारखी यातायातलास त्यासारखे लोंबतही रहावे लागतेना. परंतु आजच्या दृष्टीस [ आहे. धि कडे जाववत नाही, तर त्याने आपल्या प्रभावाने चंद्रालाच का ४० मैलांवर चंद्र आला असतां जसा दिसेल तसा दिसण्यामुरीण होती. हल्ली ऐलदांतही तशी एक दुर्बीण आहे. परं देसण्यास हवेच्या वगैरे अनेक अडचणी येतात. साधारणतः ल अंतरावरून चंद्र जसा दिसेल तितपत हल्ली दुर्बिणीतून . अाच लक्ष मैलांवरचा चंद्र अडीचशे मैलांवर आला तरी काही सा नव्हे. हुर्बिणीची युक्ति निघण्यापूर्वी चंद्राच्या पृष्ठभागाचे स्वरूप कसे आहे याविनिराळ्या देशांतल्या अनेक विद्वानांच्या अनेक कल्पना होत्या. चंद्रावर निबंधमाला, लोकभ्रम, कलम.