पान:ज्योतिर्विलास.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२ ज्योतिर्विलास. थोडासा भाग क्रमाने दिसतो. ह्यामुळे चंद्राचा निमेहून सुमारे एकर त्या भाग आपणास कधी कधी दिसतो. चंद्राला आंसाभोंवती फिरण्यास २९॥ दिवस लागतात, यामुळे आपल चमत्कार होतो. पृथ्वी २४ तासांत अक्षप्रदक्षिणा करिते, म्हणून पृथ्वीवरवर सांचे अहोरात्र असते. एकदां सूर्य उगवल्यापासून पुन्हा उगवपयत २ लागतात. याच्या २९॥ पट चंद्रावरील अहोरात्र आहे. त्यांत आपल्या १४॥ दिवसांइतका चंद्राचा दिवस आणि तेवढीच रात्र. १५ दिवस खुशा काढावी. अमावास्ये नंतर चंद्रदर्शन होते तेव्हां चंद्राची पश्चिम कड आपण काशित दिसते. म्हणजे त्या दिवशी तेथें सूर्योदय होतो. पूर्णिमा होईपः कड प्रकाशितच असते; अर्थात् तेथे दिवस असतो. पूर्णिमेच्या दुसऱ्या तो कड अप्रकाशित होते; त्या दिवशी तेथें सूर्य मावळतो. ह्या प्रमाणे गांवर होते. आपले पितृगण चंद्रलोकावर राहतात, म्हणूनच आमचे १५ दिवस तरांचा एक दिवस होतो. चंद्राच्या आकाशांत १५ दिवस एकसारखा सूर्य प्रकाशित असत मुळे चंद्रावर तेव्हां उष्णता किती उत्पन्न होत असेल ह्याची कल्पना कर। न्हाळ्यांत आपलेकडे फार तर १३ तास सूर्य दिसतो, तरी उष्णता अमग पंधरा दिवसांनी काय अवस्था व्हावयाची! दिवसास उष्णता अत्यंच थंडीही तशीच. सूर्य मावळल्यावर दिवसास जमलेली उष्णता लवक नए होते. आणि मग इतकी थंडी पडते की, आपल्यास तिची कल्पनाही णार नाही. चंद्राचा जो भाग सर्वकाल आपणास दिसतो तेथे पृथ्वीही सर्वक सली पाहिजे हैं उघड आहे. तेथे आपले १५ दिवस रात्र असते तेव्ह प्रकाश पडतो. आपल्यास जसें चंद्राचे चांदणे तसें चंद्रावर कोणी असले नी पृथ्वीच्या प्रकाशास चांदणे म्हटले तर त्यांस १५ दिवस एकसारखें चांद ळते. शुक्लपक्षी आरंभी चारपांच रात्री चंद्राचा काही भाग प्रकाशित दिसतो. त्याच्या वर्तुळाचा बाकीचाही भाग फिकट दिसत असतो. पृथ्वीचा प्रकाश पडून त्याचे परावर्तन आपलेकडे होते म्हणून तो दिसतो. चंद्राच्या कलांची आणि क्षय आपणास दिसतो त्याप्रमाणे पृथ्वीला वृद्धिक्षय चंद्रावर दिसतो. ल्यास चंद्रकलांची वृद्धि होते, तेव्हां चंद्रावर पृथ्वीच्या कलांचा क्षय होतो. मुळे शुक्लषष्ठी पुढे चंद्राचा अप्रकाशित भाग दिसत नाही. आपल्यास चंद्र जेवढा दिसतो त्याच्या १३ पट मोठी पृथ्वी चंद्रावर पर्णिमेच्या चंद्राच्या १३ पट चंद्र आपल्यास दिसला तर केवढी विलक्षण मौज सला आणि त्याचे चांदणे तरी किती लख्ख पडेल? हे सर्व चंद्राच्या अर्ध्या वर मात्र दिसते. दुसऱ्या अर्धावर प्रत्येक ठिकाणी १५ दिवस अगदी काळो