पान:ज्योतिर्विलास.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रजनीवल्लभ हून मोठे कालाचे ईश्वरनिर्मित माप म्हटले म्हणजे एकदा पावसाळा किंवा एऋतु आल्यापासून पुन्हा तो ऋतु येईपर्यंत जाणारा काल. ह्या कालास वर्ष त. हा शब्द वर्ष म्हणजे वृष्टि यावरून झाला आहे. हे वर्ष सूर्यापासून म्हणून ह्यास सौरवर्ष म्हणतात. आणि त्याच्या बाराव्या भागाला सौरहणतात. सुमारे १२ चांद्रमासांनी वर्ष होते, असे प्रथम मनुष्यांस वाटले परंतु सूक्ष्मपणे पाहतां १२ मासांहून सुमारे ११ दिवस जास्त लागू लागन काही लोक मध्ये एक अधिक मास घालून सौरवर्षाशी मेळ ठेवू लागले. खाल्डियन लोकांत चांद्रमानाचे प्राधान्य होते. मुसलमानांत अजूनही आहे. चांद्रमासांचेच वर्ष धरितात. आह्मी अधिकमास धरून चांद्र आणि सौर चा मेळ ठेवितो. युरोपियन लोक चांद्रमास हल्ली मुळीच धरीत नाहीत. तात. असो, यावरून अति प्राचीन काळी चंद्र हा कालगणनाचे स्वावन कसा झाला हे दिसून येईल. तसेच ज्योतिषशास्त्रा कडे मनुष्याचे स मुख्य कारण चंद्रच होय. पृथ्वीभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरतो. नक्षत्रांतून त्याची एक २७ दिवसांत होते असे मागे सांगितले. पृथ्वी स्थिर असती तर इतचंद्राची पृथ्वीप्रदक्षिणा झाली असती. परंतु इतक्या काळांत पृथ्वी "जाते. म्हणून प्रदक्षिणेस सुमारे २९॥ दिवस लागतात. अमावाणमा यांवरून एक प्रदक्षिणा झाली असे समजतें. अमावास्येला आपण । मध्ये तो असतो. पृथ्वीवरून पहाणारास सूर्य व दुसरे एखादें खस्थ भी एके ठिकाणी दिसल्यापासून पुन्हा दिसतपर्यंत जी त्या दुसऱ्या ते होते तिला अमाप्रदक्षिणा म्हणतात. भोवती चंद्र जितक्या काळांत फिरतो तितक्याच काळांत तो आपल्या हा एक प्रदक्षिणा करितो. यामुळे असा चमत्कार होतो की, चंद्राचा अ। मात्र आपल्यास नेहमी दिसतो. अर्धा मुळीच दिसत नाही. चंद्राकडे चातीने पाहिले असतां सामान्यतः त्याजवरील डाग नेहमी जेथल्या तेथेच दिसत गोत, यावरून ही गोष्ट सिद्ध होते. जसे चंद्राचे एक अर्ध आपल्यास दिसत ४त्याप्रमाणेच त्या अर्धावर पृथ्वी दिसत नाही. तेथे जर कोणी लोक असले स्थलमांच्या नशीबी पृथ्वीचे दर्शन नाही. एक बारीक सळई घेऊन तिचे एक टोंक प्रकृत्यंधांवळ्यांत रोवावे, आणि दुसरे टोक एका लिंबांत रोवावे. नंतर लिंबू सैल दाचा त्या भोवती आंवळा फिरवावा. म्हणजे जसा आवळ्याचा तोच तोच भाग | शब्दान पहाणारास दिसेल, त्याप्रमाणे चंद्राचा दिसतो. चंद्र जर स्थिर असता जिन पचे निरनिराळे भाग पृथ्वीवरील लोकांस दिसले असते. 1. एका जितकेसामान्यतः चंद्राचे एकच अर्ध आपल्यास दिसते असें वर सांगितले. परंतु मजास थोडेसें आंदोलन आहे. यामुळे जे अर्ध आपणास नेहमी दिसते. त्याचा के पट घनल किंवा दक्षिणेकडील थोडासा भाग, आणि पूर्वेकडील व पश्चिमेकडील