Jump to content

पान:ज्योतिर्विलास.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. कडा घेतला आणि तितकेंच पाणी घेतले तर त्या पाण्याचे जितकें वजन भरेल त्या। सुमारे ३॥ पट वजन त्या तुकड्याचें भरेल. हे चंद्राचे विशिष्टगुरुत्व होय. आपण कोणताही गोल पाहिला असता त्याचा अधों भाग मात्र आपर दिसतो. त्या प्रमाणे सूर्यास चंद्राचे अर्ध मात्र दिसते. जे अर्ध दिसते त्याव काश असतो. आणि त्यापैकी जितका भाग आपल्याकडे असेल तितका आप स प्रकाशित दिसतो. चंद्र पृथ्वीभोवती फिरता फिरतां एकदां पृथ्वी आणि यांच्या मध्ये असतो, तेव्हां त्याचे प्रकाशित अर्ध सगळे सूर्याकडे असते. य अमावास्या होते. पुढे चंद्र पूर्वेकडे जात चालला म्हणजे त्याचा अधिकाधिक शित भाग आपल्याकडे होतो. पूर्णिमेच्या रात्री तो व सूर्य यांच्या माचे असतो, म्हणून त्यांचा सगळा प्रकाशित भाग आपलेकडे असतो. यामत्या पल्यास पूर्ण दिसतो. पुढे तो आणखी पूर्वेस जातो तसतसे त्याचे बिंबवारी डून क्रमाने अधिकाधिक अप्रकाशित दिसू लागते. या प्रमाणे त्याच्या क कमी होतात. or अमावास्येच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी चंद्रदर्शन होते, ते ची अगदी बारीक कोर दिसत असते. तिच्या टोकांची त्या वेळी फ ते. त्या टोकांस शंगें म्हणतात. अमुकं शृंग उंच दिसले म्हणजे स्वस्तता होईल वगैरे समजुती आहेत. कोणतें टोंक उंच दिसावे हे हज समजेल. चंद्राच्या ज्या अंगास सूर्य असतो तें अंग प्रकाशित र्थात् त्याच्या उलट बाजूस शंगे असतात. .चंद्रदर्शनाच्या दिवशी : ळतो, त्याच्या वर अगदी समोरच चंद्र असला तर दोन्ही शृंगें सारर सतात. सूर्याच्या उत्तरेस चंद्र असला तर दक्षिणचे टोंक उंच दिरंठे खाली दिसेल. या प्रमाणे दक्षिणेस चंद्र असला तर दक्षिण टोंक खादधी उंच दिसेल. इंग्लंद वगैरे देशांत कधी चंद्र इतका बाजूस उगवतो. एका शृंगाच्या अगदी समोर वर दुसरे शृंग दिसते. वद्य त्रयोदशी सुमारास चंद्र पहाटेस सूर्योदयापूर्वी दिसतो, तेव्हाही असेच होते. सूर्य सेल तिकडचा भाग प्रकाशित दिसून त्याच्या उलट बाजूस शृंगे दिसतात चंद्राच्या कला वादूं लागल्यापासून सुमारे १५ दिवसांनी तो चंद्र एकदां पूर्ण झाल्यापासून पुन्हा होईपर्यंत किंवा एका रात्री मुळीच पासून पुन्हा दिसेनासा होईपर्यंत सुमारे ३० दिवस जातात. इतक्या । द्रमास म्हणतात. कारण तो चंद्राच्या योगाने समजतो. दिवस स्वाभाविक साधन जसें सूर्योदय, तसें चंद्राचे पूर्ण होणे किंवा अगदी हैं चांद्रमास समजण्यास स्वाभाविक साधन आहे. या मुळे जगांत हा प्रचारांत आला असला पाहिजे. इतर प्रकारचे मास मागाहून प्रचारांत

  • एकदा पूर्णिमा किंवा अमावास्या झाल्या पासून पुढे ५९ दिवसांत दोन पूर्णि मावास्या होतात. म्हणजे चांद्रमासाचें मान सुमारे २५॥ दिवस आहे.