पान:ज्योतिर्विलास.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घेणांतून पार पकांवर जाण . ज्योतिर्विलास. ) पार पडेल, परंतु लागलेच सूर्याच्या तडाक्यांत सांपडेल. सारांश विमानादिकांकाादकांवर जाणे ह्या केवळ कल्पनाच आहेत हे सांगणे नको. ज्योतिःशासिद्धात हे वेधसिद्ध गोष्टींवरून स्थापित होणारे आहेत. मनुष्याची वेधशक्ति रू व तो काय काय शोध करील याची कल्पना करवत नाही. थोड्याच मा विश्वाच्या अनंतत्वाविषयीं जितकें ज्ञान होते त्यापेक्षां सांप्रत त्या अनंतत्वा पुष्कळ प्रवेश झाला आहे. तरी आपल्या प्राचीन ऋषींनी म्हटल्याप्रमाणे भत्त्यासहा आज असेंच म्हटले पाहिजे की " पृथ्वीचा अंत आणि भुवनाचा नाभी लाह ह मी विचारतों.""ही विविधसृष्टि कशापासन झाली, कशाकरितां शाला, हकाण सांगू शकतो? " " सर्व ज्याने जाणले असेल, असा कोणी अ सत्यास यर्थ येऊन ते सांगू द्या." "यो सर्वांचा अध्यक्ष परमाकाशामध्ये आहे तोच हे जाणतो." पदताहता १.१६४. ३४.२-तैत्तिरीय ब्राह्मण २.८.९. 3-ऋ० सं० १.३५.६. NERALLUR सार्वजनिक समय खेड, (गु.)