पान:ज्योतिर्विलास.pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रदेशाकडे ओढले जातात ते वेगाने जळू ला सूर्याच्या विषुववृत्ताक विश्व. बाहेर पसरेल. परंतु अरीभवनाने जितकी उष्णता जाते तितकी पृष्ठभागी यण्य सूर्यगोलांत नाहीत. शिवाय त्या मताप्रमाणे पृथ्वीवर पाणी उत्पन्न झाल्या कोटि वर्षे झाली आहेत. आणि सूर्याचंही वयोमान फार तर २ कोटी व भस्तरांविद्यसंबंधी शोधावरून दिसन येते की पृथ्वीच्या कवचांत जयरा फार जलद बनले असले तर त्यांस निदान कोटि वर्षे झाली असताल तापमान बनले असले तर त्यांस ६८ कोटि वर्षे झाली असावी. कोणाचे मत तर मताप्रमाणे सूर्यापासून पृथ्वी निराळी झाल्यास सुमारे ६०० कोटी वर्ष झाला नाही. हा काल आमच्या ज्योतिःशास्त्राप्रमाणे जगत्पत्तीपासून प्रलय हाण्यास ०२२ काटे वर्षे लागतात त्यापेक्षाही जास्त आहे. सर्यापासन उष्णता कशा उत्पन्न हा ते याविषयीं डा० सायमेन्स याचे मत थोडक्यात सांगताः-आकाशात पाण्याची वाफ आणि कॉर्बान वायपासन झालेली मिश्रणे अतिसूक्ष्म रातान पसरलेली आहेत. सूर्यापासून उष्णता बाहेर पडते तिच्या योगाने त्या पदाथाच पृथकरण होते. त्यापासून उत्पन्न होणारे वाय सर्याच्या अक्षभ्रमणाच्या आत वगामुळे त्याच्या ध्रुवप्रदेशाकडे ओढले जातात. त्यांची घनता आणि उष्णता वाढतां वाढतां त्यांच्या अंगी दहनयोग्यता येऊन ते वेगाने जळू लागतात. आणि त्यापासून उत्पन्न होणाऱ्या पाण्याच्या वाफा व कॉर्बानची मिश्रणे सूर्याच्या विषुववृत्ताकडे येऊन मध्योत्सारिणीगतीमुळे पुन्हां बाहेर पडतात. या रीतीने सूर्यापासून जितकी उष्णता बाहेर जाते तितकी, किंबहुना जास्तच उत्पन्न होते, असेही डा० सायमेन्सनें गणिताने दाखविले आहे. हे मत खरे असेल तर सूर्यमालेचा लय होण्यास लागणारा काल अनंत आहे. . ज्या आकाशस्थ ज्योतीवर प्राण्यांची वस्ती आहे त्यांस आपण लोक असे म्हणं. असे लोक आपल्या भूलोकाप्रमाणे किती आहेत याविषयी काही अनमानें मागे केली आहेत. आपल्या सर्यमालेप्रमाणे तारामालांतही ग्रह असतील व पैकी काहींवर प्राणीही असं शकतील, परंतु ह्याविषयी निश्चयात्मक काही सांगा येत नाही कल्पनातरंगांबरोबर कोणी मंगळावर जाऊन अस वर्तमान घेऊन भ आहेत की तेथील हवापाणी आपल्यापेक्षां सखकर आहे. तेथील वनस्पति आहेत. तेथील मनुष्यांचे आयुष्य आपल्यापेक्षा जास्त आहे. ती आप फारच ज्ञानवृद्ध आहेत. त्यांनी मोठमोठे कालवे खणले आहेत. मंग ठमोठे गणितज्ञ ज्योतिषी आहेत. त्यांची यंत्रे आपल्याहून फार सूक्ष्म पृथ्वीवर आपल्यासारखे बुद्धिवान् प्राणी आहेत, हे त्यास पुष्कळ का. आहे. इतकेच नाही तर मंगळावर कांहीं भूमितीतल्या आकृति वगैरे त्या त्यांनी आमच्याशी बोलणे सुरू करण्याकरिता कलल्या खुणा आहेत वर्तमान सर्व खोटेंच असेल असेंही म्हणवत नाही. कांहींच नाही, हे ध्यानात ठेविले पाहिजे. तोफेचा गाळा तान सेकंदांत सा विमान निघाले तर ते पृथ्वी जातो. याच्या २१ पट वेगाने पृथ्वीवरून विमा आहे. ती आपल्याहून आहेत. मंगळावर मो याहून फार सूक्ष्म आहेत. आहेत. तेथील मनुष्य त्यांनी मोठमोठे यंत्र आपल्या त्यांस पुष्कळ काळ कळलें त केलेल्या खुणा आहेत. हे शापि याविषयी प्रत्यक्षप्रमाण तर ते पृथ्वीच्या आक