पान:ज्योतिर्विलास.pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीच्या वलयाप्रमाणन निरनिराळी वलमा बनले असाव. विश्व. लेखक यंतावरून तेजोमेघ हे स्वयंप्रकाश व अतितप्त वायुरूप आहेत असे दिसून . आले आहे; व त्यांच्या रूपांतराच्या निरनिराळ्या स्थिति हर्शलास आढळल्याप्रमाणे दिसून येतात. यावरून त्याच्या मतास पुष्टिकरण येते; व तेजोमेघ हेच विश्वांतील ज्योतींचे पूर्वरूप असे दिसून येते. लाप्लास म्हणून नामांकित गणिती हर्शलानंतर लवकरच फ्रान्स देशांत होऊन गेला. (त्याच्या वेळी माहीत असलेल्या ) सूर्यमालेतील सर्व ज्योति एका दिशेत आंसाभोवती फिरतात, त्यास काही कारण असले पाहिजे, असे त्याच्या मनांत आले. त्याचे प्रसिद्ध तेजोमेघमत असें आहे:-आपला सूर्य हा पूर्वी एक प्रचंड तेजोमेघ होता. व त्याच्या भोवती वरुणाच्या कक्षेपर्यंत पसरलेले वातावरण होते. व तेजोमेघद्रव्य आणि वातावरणाचे द्रव्य यांच्या अंगी आकाशांत पुढे जाण्याची व आंसाभोवती फिरण्याची गति होती. व ते हळुहळू थंड होऊन, त्या योगाने व आकर्षणनियमानें संकोच पावत होते, व तेणेकरून यंत्रशास्त्राच्या नियमाप्रमाणे अक्षभ्रमणवेग वाढत होता. असे होतां होतां त्याच्या अगदी कडेच्या द्रव्याच्या अंगी आकर्षणोत्पन्न मध्याभिगामिनी गतीपेक्षां मध्योत्सारिणी गति जास्त होऊन ते इतर द्रव्यापासन सटन त्याचे एक वलय बनले असावे. व ते शनीच्या वलयाप्रमाणे सूर्याच्या शेषभागाभोवती फिरत राहिले असावे, व तो शेषभाग आकंचित होत जाऊन निरनिराळी वलये बनली असावी. व मग त्या वलयांतील विशेष घनभागाभोवती इतर भाग जमन ग्रह बनले असावे. व त्या ग्रहांतून या रीतीनेच उपग्रह निघाले असावे. सूर्याच्या वातावरणाच्या द्रव्यांतील जो भाग फार विरल असेल त्याचे क्रांतितेज बनले असावे.--या लाप्लासच्या मतावर काही आक्षेप आहेत. कोणाचे मत आहे की, हे मत तत्त्वतः खर आहे, परंतु मूळच्या तेजोमेघद्रव्याचा संकोच होतांना त्यास फारच चपटा आकार उत्पन्न होऊन त्यांतून सर्व वलये एकदम निघून सर्व ग्रह बहुधा एका कालीच उत्पन्न झाले असावे. प्रजापति आणि वरुण यांच्या उपग्रहांच्या भ्रमणदिशा इतरांहून भिन्न आहेत, हा एक लाप्पासच्या मतावर मोठा आक्षेप आहे. तेजोमेघ हे आकाशस्थ ज्योतीं, पूर्वरूप असे वरील मतांत आहे. त्याते. जोमेघांचीही उत्पत्ति जाणण्याचा प्रयत्न हल्ली झाला आहे. लोकियर नामक ज्यो. तिषी इंग्लंदांत आहे त्याचे यासंबंधी मत संक्षेपाने सांगतो:-तेजोमेघ, तारा.. धूमकेतु, अशनि ह्यांची घटना मुख्यतः एकाच द्रव्याने झाली आहे. आरंभी अ शांत एका प्रकारच्या जडव्याचे अतिसूक्ष्म परमाणु पसरले होते. त्यांपा हायडोजन हा अथवा हायड्रोजनसारखा ज्याचा वणेलेख निघतो असावा झाला. ह्यांतले पहिले तत्त्व तेजोमेघांमध्ये आणि सूर्याच्या अत्यष्ण भा. यड्रोजनशीं युक्त झालेले वर्णलेखावरून आढळते. पृथ्वीवरील द्रव्यास अ ष्णता लावून पाहिली असतांही ते उत्पन्न होत नाही. असो, या दोन तर सूक्ष्म रजःकण उत्पन्न झाले. त्यांत मॅग्निशिअम्, काबोन, ऑक्सिजन, लोग लिकान, गंधक ही तत्त्वे उत्पन्न झाली. हे रजःकण सांप्रतही आकाशांत ण पसरले होते. त्यांपासून पुढे वर्णलेख निघतो असा वायु उत्पन्न पर्याच्या अत्युष्ण भागामध्ये हा असो, या दोन तत्वांपासून नि, ऑक्सिजन, लोखंड, सिF सांप्रतही आकाशांत थोडेथोड