पान:ज्योतिर्विलास.pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. नाही. कांहीं तारासमूहांची गति सारखी दिसते खरी, तरी आजपर्यंतच्या वेधांवरून ते समूह एकेका मध्याभोवती फिरत असतील असे दिसून येत नाही. शिवाय आकाशांत एकेकट्या पसरलेल्या कांहीं तारा आहेत त्यांच्या गतीमध्ये कांहींच नियम दिसून येत नाही. तेव्हां निरनिराळ्या माला असणेही संभवत नाही. तारांच्या अंगी गति आहे ती नसती तर त्या सर्व एके ठिकाणी येऊन एकदम विश्वाचा लय झाला असता. असे होणार नाही इतकी त्यांच्या अंगी गति आहे असे मत सांप्रत आहे. परंतु अलगोल ही तारा एका अदृश्य महासूर्याभोवती फिरते असे एका ज्योतिष्याने आपल्या मते नुकतेच सिद्ध केले आहे. व्याध आणि त्याची पहचरी तारा यांच्या गतीमध्ये अनियमितपणा दिसू लागला आहे व दर्शनरेतली याधाची गति बदलली आहे. तेव्हां त्यास उपाधि करणारा एकादा अदृश्य मबाप आहे की काय अशी शंका येऊ लागली आहे. सारांश सूर्यमालेत जशी ची योजना व्यवस्थित दिसते तशीच तारांमध्ये काही आहे की काय याचा निर्णय कालांतराने होईल तर नकळे. विश्वरचनेमध्ये जे एके प्रकारे सादृश्य दिसून येते त्यावरूनच तारा आपल्या सारख्या असतील असे काही वर्षांपूर्वी अनुमान होते. परंतु वर्णलेखकयंत्रावतारांची भौतिकघटना सामान्यतः आपल्या सूर्यासारखी आहे असे दिसून आ कांहीं तारा आपल्या सूर्याहून फार मोठ्या आहेत. काही त्याच्याएजमा आहेत व पुष्कळ तारा त्याहून लहान आहेत. आपल्या सर्यावर जसे डाग तसे काहीवर आतिशय आहेत, व त्यामुळे त्या कधी दिसतात कधी दिसत आणि कांहीं तर जणु काय त्यांच्या निर्माणाचा हेतु पूर्ण झाल्यामुळे नवीर्य आणि नष्टतेज होऊन राहिल्या आहेत. "मालेतील ज्योतींच्या गति इत्यादिकांविषयी आपले ज्ञान इतकें सक्षम आहे मडी इतकीही कसर नाही म्हटले तरी चालेल. त्यांच्या भौतिक घटनीच माहिती आहे. परंतु याच्या पलीकडल्या तारामंडलांविषयीं आ सक्षम नाही, व ते थोडे आहे. तथापि विश्वविस्तार व विश्वसंस्था यां" अनमाने आहेत, त्यांत रुपयांत आण्याइतकी चूक असली तर असेल. दाचित् यापेक्षा जास्त चूक असेल, तरी सामान्यतः तें ज्ञान पुष्कळ परंतु याच्या पलीकडे आपले विचार गेले म्हणजे अंधारांत चालखी आपली स्थिति आहे म्हटले तरी चालेल. विश्वाची उत्पत्ति, स्थि आजपर्यंत पुष्कळ मतें होती, व हल्लीही आहेत. त्यांत शास्त्ररीHi ग्राह्य किंवा निदान विचारणीय आहेत, याविषयी थोडेसें पाहूं.

-तेजोमेघांतली उष्णता हळु हळू कमी होत जाऊन त्यांचे घनीची उत्पत्ति होते, असें हर्शलचे मत होते. कांहीं तेजोमेघांत तासरू झाली नाहीं; कांहीत नुकतीच सुरू झाली आहे; व कांहींचे आहेत. असे निरनिराळे प्रकार त्यास दिसून आले. सांप्रत वर्णन

नाहीत. आणि काही तर की रुपयांत दमडी इतकीही कसा नेविषयीही बरीच माहिती आहे.. पले ज्ञान तितकें सूक्ष्म नाही. विषयीं जी अनुमाने आहेत. त्य काही गोष्टींत कदाचित् यापेक्षा अंशी खरे आहे. परंतु याच्य चपत फिरण्यासारखी आपली ति, लय ह्यांविषयी आजपर्यत त्या आज कोणती ग्राह्य किंवा तेजोमेघमतः-तेजोमेघांतली उष्ण भवन होऊन तारांची उत्पत्ति होते राभवनाची क्रिया सुरू झाली नाही तारागुच्छ बनले आहेत. असे नि