पान:ज्योतिर्विलास.pdf/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दोन स्थानांपासून पाय जो कोन होतो, त कमी होते. विश्व. १८९ स्थचा खरा विचार सुरू झाला; आणि कांट म्हणून तखवेत्ता इ० सन १७६० च्या सुमारास झाला तो, व प्रजापतीचा शोध लावणारा विल्यम हर्शल ह्यांच्या वेळेपासून तो फलद्रूप होऊं लागला. सूर्याचे अंतर या सुमारासच पुष्कळ सूक्ष्मपणे समजले; व त्याच्या योगाने ग्रहांचेही समजले. ग्रहांच्या महत्त्वाचे वास्तवज्ञानही यापूर्वी थोडीच वर्षे म्हणजे न्यूटन पासून होऊ लागले होते. दूरस्थ अगम्य पदार्थांची अंतरें लंबनाच्या योगानें काढितात. एकादा पदार्थ दोन स्थानांपासून पाहिला असतां त्याच्या दिशेमध्ये जो फरक होतो तो, म्हणजे त्याच्या दर्शनरेषांमध्ये जो कोन होतो, तें लंबन. हे लंबनाचें सामान्य लक्षण होय. जसे जसें अंतर जास्त तसे तसे लंबन कमी होते. आगगाडींतन चालले असतां जवळची झाडे आपल्या समोरून लवकर जातात. दूरची तितकी लवकर जात नाहीत, त्यांचे लंबन कमी असते; त्यांची दिशा लवकर बदलत नाही. सूर्यमालेतील तेजें पृथ्वीच्या मध्यबिंदूंतून आणि पृष्ठभागावरून पाहिली असता त्यांच्या दर्शनरेषांत जो कोन होतो त्यास त्यांचे लंबन म्हणतात. त्या ज्योतीवरून पृथ्वीची त्रिज्या पाहिली असतां लंबना. एवढी दिसेल. सूर्याचे वैषुवक्षितिजलंबन सुमारे ५५ आहे. सूर्यावरून पृथ्वीची त्रिज्या तिच्या कक्षेमध्ये या लंबना इतकी दिसेल. आणि पृथ्वीच्या त्रिज्येची लांबी माहीत असली म्हणजे तिजवरून तिच्या कक्षेची त्रिज्या म्हणजे सूर्याचे अंतर निघेल. आगगाडीतून एकदोन मैल गेले तरी फार दर जे डोंगर वगैरे दिसतात त्यांचे स्थान बदललेले दिसत नाही त्याप्रमाणे पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापयेत गेले तरी तारांचे स्थान पालटत नाही. म्हणजे त्यांचे लंबन काढण्यास पृथ्वीची त्रिज्या कांहीं उपरोकी नाही. पृथ्वीच्या कक्षेच्या दोन टोकांपासून तारा पाहिल्या तर मात्र त्यांचे स्थान थोडेसें पालटलेले दिसते. म्हणून तारांचे लंबन म्हणजे त्यांवरून पृथ्वीच्या कक्षेची त्रिज्या जेवढी दिसते ते होय. हेही लंबन फक्त सुमारे १५।२० तारांचे आह आणि तें पृथ्वीला जी तारा फार जवळ आहे असे मागे सांगितले कि १ विकला किंवा याहून किंचित् कमजास्त आहे. बाकीच्यांचे अर्धी . विकला किंवा त्याहूनही कमी आहे. बाकीच्यांचे लंबन निघत नाही. अतर मैलांनी सांगण्यास फार कठिण पडते. पृथ्वीपासून सूयोर्चे अंतर डहा येथे फिका पडतो. म्हणून ते सांगण्यास प्रकाशाची गति हा मानव जा मयोपासन प्रथ्वीवर येण्यास ८ मिनिट पुरतात या निकट तारेपासून पृथ्वीवर येण्यास ३॥ वर्षे लागतात. आपल्या वरुणाच्या कक्षेपर्यंत पसरलेले असते तरी ते त्या तारेवरून तेजस्वीकार दिसले असते ! पाऊण सेकंदांत पृथ्वीप्रदक्षिणा करील इतका वेगवान सूर्यावरून निघाला तर तो सूर्यमालेतील शेवटचा ग्रह वरुण यास एका " यास एका दिवसांत गांठील. परंतु पुढे त्यास २० वर्षे पर्यंत ओसाड प्रदेशांतून चालावें मग त्यास पृथ्वीला अतिनिकट अशी तारा भेटेल! तारांच्या अंतरावित ज्या वरून तेजस्वी शुक्राएवढे मात्र इतका वेगवान् कोणी प्राणी तन चालावे लागेल, तेव्हां या अंतराविषयी असा