पान:ज्योतिर्विलास.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पुंजांत एक गुच्छ नेवारीच्या माच्छ आहे. विषुवांश १२० च्या पश्चिमेस तारखेस ७ वाजता एक तारकागुच्छ् तारका. १८५ धिकही दिसतात. ज्या गुच्छांत फार दाट व फार बारीक तारा असतात त्या डोळ्यांनी लहानसा धुराचा पट्टा किंवा ढग दिसतो. पुण्यनक्षत्राच्या ३।४ अंशांवर असा एक गुच्छ दिसतो. त्याचे विषुवांश ८।२० व का २०१० आहे. ययाति पुंजांत एक गुच्छ आहे. त्याचे विषुवांश २। ११ उत्तर ५७ आहे. तो जानेवारीच्या सातव्या तारखेस ७ वाजतां मध्यान्ह मूळांच्या तिसऱ्या तारेजवळ एक गुच्छ आहे. चित्रांक १६ यांत एक तारका दिला आहे. दक्षिणीतील पांचवी तारा आणि तिच्या उत्तरची समारे १५ अंशांवरील एक तास ह्या दोहोंच्या मध्यावर एक बारीक तारा दिसते, तिच्या भोंवतीं धुरकट दिसतें तोच हा गुच्छ हाय. सगळ्या आकाशांत इतका दाट, विस्तृत, आणि रम्य गुच्छ दुसरा नाही. त्यांत तारा खरोखरच असंख्यात आहेत. तथापि त्या सर्व मिळून नुसत्या डोळ्यांनी चवथ्या प्रतीची एक तारा दिसते. यावचित्रांक१६-अतिमनोहर तारकागच्ळ रून त्या किती दाट असतील आणि प्रत्येक तारा (विधुवांश १३।२१. क्रां. द. ४६।५२.) किती बारीक असेल ह्याचे अनुमान होते. आणि वस्तुतः त्या आपल्या सर्यासारख्या किंवा त्याहून मोठ्या आहेत हे मनांत यऊन मन थक होते. तेजोमेघः-अगदी स्वच्छ आकाशांत नसत्या डोळ्यांनी पांढया मेघासारख किंवा आकाशगंगेसारखे तेजाचे लहान लहान पुंज दिसतात. दुबिणातून पाहिर तर त्यांतले कांहीं तारकागुच्छ असतात. एका दुर्बिणीत जो नुसता ढग दिसता तो तिच्याहून मोठ्या दुर्बिणींत तारकागुच्छ दिसतो. परंतु अशा प्रकारच्या काहा पुंजांचे वर्णलेख घेतल्यावरून दिसून आले आहे की ते अतिप्रदीप्त वायूचे किवा वाफांचे स्वयंप्रकाशपुंज आहेत. ह्यांस आपण अग्निमेघ किंवा तेजोमेघ म्हणूं. अशा सुमारे ५ हजार तेजोमेघांचा शोध लागला आहे. कांही तेजोमेघांचा आकार ग्रहांसारखा वाटोळा असतो; त्यांस ग्रहाकार तेजोमेघ म्हणतात. काही आवतोकार (भोवऱ्यासारखे) व कांहीं वलयाकार (अंगठीसारखे) असतात. काहींचे आकार अनियमित असतात. एकादा तेजोमेघ एकाद्या तारेच्या भोवती पसरलेला असतो. देवयानी पुंजांत एक तेजोमेघ आहे. अर्धपारदर्शक शिंगांतून दिवा दिसावा तसा तो नुसत्या डोळ्यांनी दिसतो. त्याचे विषुवांश २०३५ व क्रांति उ०४० आहे. अभिजितच्या आग्नेयीच्या दोन तारांमध्ये वलयाकार तेजोमेघ आहे. नौकापुंजांतली रूपविकारी तारा मागे सांगितली ती, आणि मृगांतली ८ वी व ९वी यांच्या भोवती एकेक तेजोमेघ आहे. कृत्तिकांतील चवथ्या तारेच्या दक्षिणेस एक आहे.. फार प्रसिद्ध असा एक तेजोमेघ पुढील पानावर चित्रांक १७ ह्यांत दाखवि २४