पान:ज्योतिर्विलास.pdf/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

का दीप्तीचे कारण काल. त्यांवरून दिसून तप्तता आणि त्या. तारका. १८३ कुटांत दुसऱ्या प्रतीची, सन १८७६ मध्ये हंसराशीत तिसऱ्या प्रतीचा, १८८५ मध्ये देवयानी पुंजांत आठव्या प्रतीची, अशा तारा दिसत हात्याअरब, चिनी इत्यादिकांच्या ग्रंथांत अशा तारांची काही वर्णने आहत. ह्या तारा वस्ततः नव्या नव्हत. फार तेजस्वी नसल्यामळे किवा फार रीक असल्यामुळे पूर्वी माहीत नसतात, व तेज कमी झाल्यावर बारीक हा तात किंवा अगदी बारीक होऊन दिसतनाशा होतात. त्या वस्तुतः र होत. इतरांचा रूपविकार बराच किंवा अगदी नियमित असतो; ह्याचा असतो, इतकेंच. आपला सूर्य आणि तारा ह्यांची शारीरघटना सामान्यतः च आहे. सूर्यावर समारे दर ११ वर्षांनी फार डाग दिसतात. तेव्हा सूप । एक इतक्या काळांत नियमित रूपविकार पावणारी तारा होय. हा विकार थांडा, परंतु काही तरी आहे. इतर तारांच्या स्थितीप्रमाणे त्यांवरही असा सत असतील, यामळे आपल्यास त्या बदलणाऱ्या दिसतात. ज्या तारा अनार प्रदीप्त दिसतात त्यांच्या दीप्तीचे कारण कांही निराळे दिसते. डा० हाजन्स खान इ० स० १८६६ च्या तारेचे वर्णलेख घेतले. त्यांवरून दिसून आले की त्या तार च्या पोटांतून अतिशय तप्त हायड्रोजन वायु बाहेर पडून त्याची तप्तता आणि त्यामुळे तारेच्या पृष्ठभागास आलेली तप्तता यांच्या योगाने ती तारा प्रदीप्त दिसला. आपल्या सूर्यावर तेजःशंगे दिसतात ती मुख्यतः हायड्रोजन वायूच्या उद्गमनानच होतात. ह्याप्रमाणेच आतिशय वायु बाहेर पडून तारा अकस्मात् प्रदीप्त होत असाव्या. कोणाचे असे मत आहे की ग्रह किंवा तेजोमेघ यांचें तारांशी द्ववयुद्ध होऊन तारा प्रदीप्त होत असाव्या. सन १८९१ च्या दिसेंबरच्या १० व्या तारखेस आकाशगंगेत सारथी नामक पुंजांत एक तारा दिसं लागली. ती लहानच म्हणजे पांचव्या प्रतीची होती. परंतु पूर्वी ती कधी तेथे दिसली नव्हती. पुढे ती दोन महिने किंचित् मोठी होऊन मग लहान दिसं लागली; आणि अप्रिलांत दिसेनाशी झाली. फेबुआरीपासून तिचे वर्णलेख घेतले तेव्हां असे दिसून आले की ती तारा एकटी नाही, वस्तुतः दोन तारा आहेत. आणि त्यांतली एक हैद्रोजन आणि कालाशयम् व सोडियम् यांच्या वाफांनी बनलेली आहे; आणि दर सेकंदास ४२० मैल या वेगाने आपणापासून मागे जात आहे. आणि दुसरी तारा हा एक मोठा सूर्य आहे. त्याच्या भोवती वरच्याच पदार्थाचे वातावरण आहे; आणि तो दर सेकंदास ३०० मैलप्रमाणे आपल्याकडे येत आहे. याप्रमाणे गति ४० दिवस एकसारखी दिसली, यावरून प्रो० युजिन्स ह्याचे मत आहे की त्या तारा एकमेकींवर आदळून प्रदीप्त झाल्या असें म्हणवत नाही. परंतु वर्णलेख घेऊं लागण्यापूर्वीच त्यांची टक्कर होऊन त्या प्रदीप्त झाल्या असतील. परस्परांच्या आकर्षणाने अथवा विद्युत्क्षोभाने त्या प्रदीप्त झाल्या असेंही कोणाचे मत आहे. अशा प्रकारच्या आकस्मिक दीप्तीविषयी प्रॉक्टरचे मत असें आहे की ज्याचा प्रदक्षिणाकाल ११ वर्षे आहे असा एक लहान केतु आणि त्याचा अनुयायी अशनिसंघ हे आपल्या सूर्याच्या