पान:ज्योतिर्विलास.pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धूमकेतु. १६९ हैं बरें. धूमकेतु याबद्दल केतु, शिखी (शिखा ज्याला आहे तो) अशाही संज्ञा योजितात. धूमकेतूचा वाचक इंग्रजी शब्द (Comet) याचा अर्थ शिखि असा आहे. धूमकेतूचे पुच्छ नेहमी तारेच्या ज्या बाजूस सूर्य असतो तिच्या उलट बाजूस असते. ते शेवटाकडे रुंद आणि अस्पष्ट होत गेलेले असते. काही धूमकेतूंना दोन तीन पुच्छे असतात. वस्तुतः त्या एकाच पुच्छाच्या निरनिराळ्या शाखा असतात. सन १७४४ च्या केतूला ६ पुच्छे होती. एकाहून जास्त पुच्छे असतात तेव्हां कधी कधी ती मुख्य पुच्छास फांद्या फुटल्याप्रमाणे दिसतात. सन १८२३ च्या केतूला दोन पुजें होती, त्यांत एक नियमाप्रमाणे सूर्याच्या उलट बाजूस होते; परंतु दुसरे बहुतेक सूर्याकडे होते. नुसत्या डोळ्यांनी थोडेच धूमकेतु दिसतात. दुबिणीतून फार दिसतात; त्यांस आपण दुर्बिणकेतु म्हणं. ते लहान असतात. त्यांचे स्वरूप निरनिराळे असते. कधी त्यांत तारा नसते; कधी पुच्छ नसते. कधी पुच्छ आणि शिखा ही गळा ओळखू येत नाहीत. तथापि सर्व प्रकारच्या धमकेतंची जाति एकच आहे. दुबिणकेतु फार लांबून प्रथम दिसं लागतात तेव्हां प्रथम बहुधा त्यांची शिखा दिसते. सारा दिसला तर मागाहून दिसते. तिच्या ज्या बाजूस सूर्य असतो त्याच बाजूस शिखा दिसते. नुसत्या डोळ्यांनी दिसणाऱ्या केतंचा दृश्य व वास्तविक आकार विलक्षण ता सवाचा सारखा नसतो. त्यांच्या अग्रभागाचा व्यास एक-दोन लक्ष मैल असतो. काहीं तर सर्यापेक्षाही मोठे असतात. त्याच पुच्छर असत. इ० स० १८११ च्या केतूचें पच्छ ११ काटा मल धमकेतंची घनता फारच थोडी असते. आणि द्रव्यहा था मुळ ह ग्रहाजवळून गेले असतां ह्यांचे आकार व मार्ग बदलतात. ह्यांचे पुच्छ पारदर्शक असते. त्याची जाडी कधी कधी ५०००० मैल असत, लीकडची नक्षत्रे दिसतात. नाच्या वळी इ० स० १६८० मध्ये एक धमकेत दिसला. न्यटन त्याचा विचार करूं लागला. धूमकेतंसही आकर्षणनियम लागू आह व्हापासून धूमकेतूंच्या गतीचा चांगला विचार झाला. धूमकतूच्या कता तीन प्रकारच्या असतात. काहाच्या द रच्या असतात. काहींच्या दीर्घवर्तुळाकार असतात. परंतु ग्रहांच्या ता वतुळप्राय असतात, म्हणजे त्यांची केंद्राच्यति थोडी असते, तशा केतुकक्षा नसतात. त्या अतिदीर्घवर्तळ असतात. त्यांची च्युति फार अलकारची कक्षा ही आवत होय. म्हणजे ती अतिदाघवतुळस दोन्ही शाखा दोन्ही टोकांकडे मिळालेल्या असतात. कक्षेच्या क्षता खांचे आवरण झालेले असते. काही धूमकेतूंच्या कक्षा अन्वस्त किंवा अपास्त ( Hyperbola) अशा

  • शंकू (सूची) च्या बाजूचा पायाशी जो कोन होतो तितकाच कोन पायाशी करणान्या

चा विचार कहांपासून धूमकेतूंच्या गच्चा दीर्धवर्तुळाकार डा असते, तर I (Hyperbola) अशा जातीच्या अनावृत असतात. त्यांच्या दोन