पान:ज्योतिर्विलास.pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६२ ज्योतिर्विलास. त्यांत त्याची शुभाशुभ फळे इत्यादि सांगितले आहे. इतर राष्ट्रांच्याही प्राचीन ग्रंथांत अशी वर्णने आहेत. उल्कापात व अशनिपात यांचे काल व स्थल ज्यांत आहे अशी व्यवस्थेशिर वर्णने आपल्या देशांत कोणी लिहून ठेविली असतील. परंतु ती कोणी एकत्र करून लिहून ठेविलेली उपलब्ध नाहीत. इतर राष्ट्रांतली अशी वर्णनें कांहीं उपलब्ध आहेत. बोल्ट नामक विख्यात प्रवासी इ० सन १७९९ मध्ये दक्षिण अमेरिकेंत आंडीज पर्वतावर असतां त्याने नोव्हेंबरच्या १२ व्या तारखेस उल्कावृष्टि पाहिली. इ० सन १८३३ मध्ये नोव्हेंबरच्या १३ व्या तारखेस अशीच उल्कावृष्टि झाली. त्या रात्री सुमारे २|| लक्ष उल्का पडल्या. पुढे ३४ वर्षांनी पुन्हां अशी वृष्टि होईल असा अजमास तेव्हां कांही विद्वानांनी केला. पुढे ह्या उल्कापाताच्या कारणाचा पुष्कळ विचार होऊन इ. सन १८६५ पासून ३ वर्षांत नवंबरच्या १३ व्या तारखेस मोठा उल्कापात होईल असे भविष्य प्रसिद्ध झाले. त्या प्रमाणे त्या ता भृनप प्रयमरस देवयानी मान मप वृषभ Reser vasnala कर्क wayamasomwarewomenewsmeeeee P PMROIRamananewmoviews ronomimarwarsinessmonsioner समना विपुवांश चित्रांक १४-सिंहोल्कांचे उद्गमस्थान आणि गमनमार्ग. रखेस इ० सन १८६६ मध्ये झालेली वृष्टि युरोप खंडांत व आशिया खंडांत दिसली; आणि १८६७ मध्ये झालेली अमेरिकेंत दिसली. पुढेही एकदोन वर्षे त्या तारखेस योडथोडा उल्कापात झाला. १८६६ ची वृष्टि आपल्या देशांतही दिसली. आमच्या वाचकांपैकी काहींनी ती पाहिली असेल. सन १८८५ च्या उल्कापातापक्षां १८६६ चा पात विलक्षण होता. त्या वेळी सिंहराशींतल्या एका स्थानापा