पान:ज्योतिर्विलास.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हेही ग्रह ते फलज्योतिपावटा दिसतो. याहीत असले पाि ज्योतिर्विलास. ची मागची स्थिति त्यांनी काढिली. आणि जुन्या लिहून ठेवि बनविलेल्या वेधांत तो कोणी पाहिला होता की काय असा शोध करितां हर्शलाच्या श तो १९ वेळां ज्योतिष्यांनी पाहिला होता असे दिसून आले.. तारा असे लिहून ठेविले होते. एकाने तर तो२ वेळां पाहिला होता. असे असून तो ग्रह असें पूर्वी कोणास ओळखले नाही. यावरून तो शोधून काढल्याचा मान हर्शल ह्यासच योग्य आहे. शनि एका राशीस २॥ वर्षे रात असतो. शनीची साडेसाती तशी ह्याची एकविशी होय. फलज फलज्योतिष आमच्याच देशांत आहे असे नाही. यरोपांतही प्राचीनकाली होतें, व हल्लाहा आहे. झडकील, रफील ह्या फलज्योतिषग्रंथकारांची नांवें पष्कळांनी ऐकला असताल. प्र. जापति आणि वरुण हेही ग्रह ते फलज्योतिषविचारांत घेतात. प्रजापति हा सहाव्या प्रतीच्या तारेएवढा दिसतो. यामुळे तो नुसत्या डाळ्यांनीही कधी कधी दिसतो. मात्र तो कोठे आहे हे माहीत असले पाहिजे. तारीख ९ जानुआरी १८८८ रोजी मंगळ आणि प्रजापति यांची युति होती तेव्हां गोपाळ बल्लाळ भिडे यांनी प्रजापति पाहिला, व त्याबद्दल त्यांनी मला लिहिले होतें. १०० प्रभावाच्या दुर्बिणीतून तो सहज दिसतो; व ग्रह असा ओळखितां येतो. २०० प्रभावाच्या दुर्बिणीतून तर हा ग्रह आहे असें अनभ्यस्तासही ओळखितां येते. नुसत्या डोळ्यांनी किंवा सामान्य दुर्बिणीतून तो पाहण्याची सोय व्हावी अशा प्रकारे पुढील दोन वर्षांत तो दिसण्याच्या वेळा देतो. १८९३ सप्टेंबर २४ शुक्राशी युद्ध. शुक्र दक्षिणेस दिसेल. .. डिसेंबर ६ प्रजापतिभौमयुद्ध. मंगळ ८ कला उत्तरेस असेल. १५ विशाखांच्या पहिल्या तारेच्या अगदी जवळ उत्तरेस प- हाटेस पूर्वेस दिसेल. व या तारखेच्या मागेपुढे ३।४ दि वस या तारेच्या जवळच दिसेल. १८९४ अप्रील २७ वरील तारेजवळ वरीलप्रमाणे आवशीस पूर्वेस दिसेल. न आक्टोबर ४ वरील तारेजवळ वरीलप्रमाणेच आवशीस पश्चिमेस दिसेल. वरुण नसत्या डोळ्यांनी कधीही दिसण्याचा संभव नाही. ह्या दोन्ही ग्रडांची स्थिति नाटिकल आल्मनाकमध्ये पाहून ते वेधशाळेत केव्हाही पाहतां येतील. प्रजापति सूर्यापासून सुमारे १७७ कोटी मैलांवर आहे; म्हणजे शनीच्या समादप्पट अंतरावर आहे. त्याचा व्यास सुमारे ३२००० मैल आहे; आकार पश्वीच्या समारे ६४ पट आहे; आणि द्रव्य पृथ्वीच्या १४ पट आहे. प्रजाप मावतीं चार उपग्रह आहेत. ते सुमारे २॥४, ८॥ १३॥ दिवसांत प्रजापतीभोवती प्रदक्षिणा करितात. ह्यांतले बाहेरचे दोन हर्शलने शोधन काढिले. भोलेनोन सन १८५० च्या सुमारे सांपडले. ते फार दूर असल्यामुळे फार मोठ्या दुर्बिणीतून मात्र दिसतात. ह्या उपग्रहांची सगळ्या सूर्यमालेत एक विलक्षण गोष्ट आहे. त्यांच्या कक्षांचा क्रांतिवृत्ताशी कोन सुमारे ९८ अंश आहे.