पान:ज्योतिर्विलास.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४६ ज्योतिर्विलास. शनि. सूर्यमालेत गुरूच्या पलीकडे शनि आहे. तो सुमारे पहिल्या प्रतीच्या तारे एवढा किंवा तिच्याहून किंचित् मोठा दिसतो. त्याचा रंग किंचित् काळसर पिंग दिसतो. आकाशांत धूर पसरला असता त्यांतून एकादी तारा जशी दिसते तसा तों काहीसा दिसतो. तो कोठे आहे हे माहीत असले म्हणजे तो पहाण्यास बरें म्हणून पुढील ३ वर्षांची त्याची स्थिति देतो. १८९३ मार्च ४ पहाटेस चंद्राच्या उत्तरेस १ अंश. २९ षड्भांतर. पुढे ३ महिने आवशीस पूर्वार्धी दिसेल. , अप्रील ८ आप तारेच्या अगदी जवळ दक्षिणेस. " जून ७ मार्गी. २१ आठ वाजतां चंद्राच्या अगदी जवळ उत्तरेस. २७ पूर्व-त्रिभांतर. पुढे २।। महिने आवशीस पश्चिमा( दिसेल. , आगष्ट ७ आप तारेच्या दक्षिणेस अर्धा अंश. सप्टेंबर २ शुक्राच्या जवळ उत्तरेस. सप्टेंबर १८ अस्त पश्चिमेस. " आक्टोबर २४ उदय पूर्वेस. पुढे २॥ महिने पहाटेस पूर्वार्धी दिसेल. , सप्टेंबर २४ शुक्राशी युद्ध. शुक्र दक्षिणेस दिसेल.. नोव्हेंबर १८ चित्रा तारेच्या उत्तरेस ५ अंश. १८९४ जानुआरी १४ पश्चात्-विभांतर. पुढे ३ महिने पहाटेस पश्चिमा( दिसेल. फेब्रुआरी २ वक्री. , अप्रिल ११ षड्भांतर. पुढे ३ महिने आवशीस पूर्वार्धी दिसेल. १९ सात वाजतां चंद्राच्या उत्तरेस ४। अंश. ३० चित्रा तारेच्या उत्तरेस ५ अंश. मे १६ दहा वाजतां चंद्राच्या उत्तरेस ४ अंश. , जून २१ मार्गी. जुलै ११ पूर्वत्रिभांतर. पुढे २॥ महिने आवशीस पश्चिमाधी दिसेल. र आगष्ट १२ चित्रा तारेच्या उत्तरेस ५ अंश. आक्टोबर १ अस्त पश्चिमेस. नोव्हेंबर ५ उदय पूर्वेस. पुढे २॥ महिने पहाटेस पूर्वाधी दिसेल. १८९५ जानुआरी २७ पश्चात्-त्रिभांतर. पुढे ३ महिने पहाटेस पश्चिमा( दिसेल. , फेब्रुआरी १५ वक्री. , अप्रिल १४ षड्भांतर. पुढे ३ महिने आवशीस पूर्वार्धी दिसेल. " जुलै ५ मार्गी. , ,२४ पूर्व-त्रिभांतर. पुढे २॥ महिने आवशीस पश्चिमाधी दिसेल.