पान:ज्योतिर्विलास.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३९ लघु ग्रह. रूकडची बाजू गुरूच्या अलीकडे ५ कोटी मैलांवर व सूर्यापासून ४३ कोटी मैलांवर आहे. ह्यांतील पांच चार ग्रहांचे पृष्ठफळ फार तर मुंबई इलाख्याच्या दुप्पट होईल. बाकीच्यांचे त्याच्या चतुर्थीशही नाही. आणि कांहींचे तर फार तर दोन तीन तालुक्यां एवढे असेल. ह्यांतील एकादा ग्रह आपल्या कक्षाप्रदेशांतून किंचित् मागेपुढे सरकून मंगळ किंवा गुरु ह्यांकडे गेला तर त्याच्या आकर्षणाच्या तडाक्यांत सांपडून त्याची कक्षा अगदी बदलेल. इतके लहान व आपणास न दिसणारे असे हे ग्रह सूर्यापासून ३०१४० कोटी मैल अंतरावरून त्याच्या भोवती नियमित रीतीने फिरतात ही केवढी आश्चर्याची गोष्ट आहे ! GENER सार्वजनिक बावा खेड (पु.) गुरु. गुरूइतका तेजस्वी ग्रह शुक्रावांचून दुसरा नाही. ह्याच्या अस्तोदयाची संधि असते तेव्हां मात्र हा बारीक दिसतो. इतर वेळी तो सहज ओळखितां येतो. तथापि हा सुलभ रीतीने ओळखितां यावा म्हणून पुढील दोन तीन वर्षांतील ह्याची स्थिति देतो. १८९३ फेबुआरी १७ रेवतीच्या २९ व्या तारेच्या उत्तरेस २ अंश. २० पिधान. आवशीस ८ वाजल्यापुढे पश्चिमेस पहावे. " मार्च ४ रेवती ३० व्या तारेच्या उत्तरेस ४ अंश. अप्रिल १४ अस्त पश्चिमेस. मे १६ उदय पूर्वेस. यापुढे ३ महिने पहाटेस पूर्वेस दिसेल. मे २०१२१ बुधाशी युद्ध. बुध दक्षिणेस असेल. पहाटे पूर्वेस पहावे. जुलै ३० कृत्तिकांच्या दक्षिणेस ५ अंश. आगष्ट २३ पश्चात्-त्रिभांतर. यापुढे ३ महिने पहाटेस पश्चिमा( दिसेल. " सप्टेंबर १९ वक्री. " नोव्हेंबर ११ कृत्तिकांच्या दक्षिणेस ५ अंश.. १८ षड्भांतर. पुढे २॥ महिने आवशीस पूर्वाधी दिसेल. १८९४ जानुआरी १५ मार्गी. , फेब्रुआरी ११ पूर्वत्रिभांतर. यापुढे ३। महिने आवशीस पश्चिमाधी दिसेल. " मार्च १९ कृत्तिकांच्या दक्षिणेस ५ अंश. " मे १४ रोहिणी-योगतारेच्या उत्तरे ६ अंश. " ,२२ अस्त पश्चिमेस..