पान:ज्योतिर्विलास.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३२ ज्योतिर्विलास. १८९३ मार्च २५ कृत्तिकांच्या दक्षिणेस ३ अंश दिसेल. अप्रिल ११ रोहिणीच्या उत्तरेस ६|| अंश. , २९ अग्नीच्या दक्षिणेस ४ अंश. मे २५ आर्दीच्या उत्तरेस ८ अंश. जून १४।१८ पुनर्वसूतील उत्तरेकडील तारांच्या दक्षिणेस. २७ बुधाशी युद्ध. बुध उत्तरेस असेल. जुलै ९ शुक्राशी युद्ध. शुक्र उत्तरेस असेल. " ,१३ अस्त पश्चिमेस. , आक्टोबर २० उदय पूर्वेस. पुढे ८ महिने पहाटेस पूर्वाधी दिसेल. ३१ शनीच्या दक्षिणेस दीड अंश. नोव्हेंबर ३ चित्रांच्या उत्तरेस ३ अंश. डिसेंबर ६ प्रजापती ( युरेनस ) शी युद्ध. भौम उत्तरेस असेल. ७ विशाखा पहिल्या तारेच्या अगदी जवळ दक्षिणेस ११. कला. १८९४ जानुआरी १-३ अनुराधांच्या अगदी जवळ. ११ ज्येष्ठांच्या उत्तरेस ५ अंश. , फेब्रुआरी १४।१८ पूर्वाषाढांच्या उत्तरेस. T, २६-मार्च १ उत्तराषाढांच्या जवळ. मे २३ शततारकेच्या दक्षिणेस २ अंश. , जून १७ पश्चात्-त्रिभांतर. मध्यरात्री उगवून सूर्योदयीं मध्यान्हीं येईल व पुढे ४ महिने पहाटेस पश्चिमा( दिसेल. जुलै १२।२२ रेवतीयुति. सप्टेंबर १९ वक्री. आक्टोबर २० षड्भांतर. नोव्हेंबर २१ मार्गी डिसेंबर ३० अश्विनीच्या दक्षिणेस ८ अंश. १८९५ फेब्रुआरी ९ पूर्वत्रिभांतर. सूर्यास्ती मध्यान्हीं येईल. पुढे ६। महिने आव शीस पश्चिमा( दिसेल. " आगष्ट ११ अस्त पश्चिमेस. नोव्हेंबर २६ उदय पूर्वेस. पूर्वार्ध याचा अर्थ दृश्य आकाशाचें पूर्वार्ध असा समजावा. आवशीस अमुक ग्रह पूर्वार्धी दिसतो असें जेथे लिहिले आहे तेथे तो मध्यरात्रीनंतर केव्हां तरी पश्चिमा( दिसतो असेंही समजावें. षड्भांतराच्या दिवशी ग्रह सर्व रात्रभर दिसतो. पूर्वरात्री पूर्वार्धी दिसतो आणि उत्तररात्री पश्चिमा( दिसतो. पुढें पूर्वलिभांतरापर्यंत उत्तरोत्तर सूर्यास्ताच्या पूर्वी उगवू लागतो, आणि मध्यरात्रीपूर्वी मध्यान्हीं येऊं लागतो. अर्थात् मध्यान्ही आल्यानंतर पश्चिमा( दिसतो. पश्चात्