पान:ज्योतिर्विलास.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मंगळ. असता बुधाखेरीज सर्व ग्रहावर लक्ष मैल अंतरावर अती मंगळ जर नीची अअसतो. गज त्याचा उदय नुकताच झाला असतो. किंवा अस्ताची संधि असते तेव्हां, तो जेवढा दिसतो, त्याच्या सुमारे पंधरा-वीस पट षड्भा सतो. तो सूर्याच्या जवळ असतो तेव्हां आवशीस सूर्यास्तानंतर लवकर कतो, किंवा पहाटेस सूर्योदयापूर्वी थोडाच वेळ उगवतो. या वेळी तो ण्यास फार पंचाईत पडते; कारण तो सुमारे रोहिणीच्या मुख्य तारेइतक कदाचित् तिच्याहूनही कमी तेजस्वी दिसत असतो. आणि षड्भातराच्या तर तो गुरूच्या जवळजवळ तेजस्वी दिसतो. ग्रह आणि सूर्य यांच्या मन राशींचे म्हणजे सगळ्या आकाशाच्या चवथा हिस्सा किंवा दृश्य आकाशा धा हिस्सा इतकें अंतर होते त्यास त्रिभांतर म्हणतात. सूर्याच्या पूर्वस सतां में त्रिभांतर होते त्यास पूर्वत्रिभांतर म्हणतात. हे योगाच्या पूर्वाह वेळी सूर्य मावळतांना ग्रह मध्यान्हीं येतो. सूर्याच्या पश्चिमेस ग्रह असता. भांतर होते त्यास पश्चात-त्रिभांतर म्हणतात. हे योगाच्या पश्चात् ॥ झाल्यावर होते. या वेळी सूर्योदयीं ग्रह मध्यान्हीं येतो.. - ग्रहांच्या कक्षा पूर्ण वर्तकाकार नाहीतः किंचित लांबट म्हणजे दाघवा त आहेत. हैं व कक्षेतील उच्चनीच भाग ह्यांविषयी मागे सांगितलेच आह: क्षेला पूर्ण वर्तुलत्वाहून जो कमीपणा असतो त्यास केंद्रच्युति म्हणतात. ए. बुधाखेरीज सर्व ग्रहांपेक्षां मंगळाची फार जास्त आहे. यामुळे मंगळ उच्चा तेव्हां सूर्यापासून १६४० लक्ष मैल अंतरावर असतो; आणि नीची असता र लक्ष मैलांवर असतो. यामुळे षड्भांतराच्या वेळी मंगळ जर नीची असला पृथ्वीपासून वर सांगितलेल्या ४८७ लक्ष मैलांपेक्षाही कमी अंतरावर असता. गळाच्या नीची पृथ्वी आगष्टच्या २६ व्या तारखेस येते. त्या दिवशा जर भांतर झाले तर पृथ्वीपासून मंगळ फक्त ३४८ लक्ष मैलांवर असतो आणि गळाच्या उच्ची पृथ्वी फेबुआरीच्या २१व्या तारखेस असते तेव्हां षड्भातर झा तेव्हां तो ६२७ लक्ष मैल असतो. यामुळे फेब्रुआरीतल्या षड्भांतरापेक्षा ष्टांतल्या षड़भांतराच्या वेळी तो सुमारे सवातीन पट मोठा व तेजस्वी दिसा इ० सन १८९२ मध्ये आगष्टच्या ४ थ्या तारखेस सूर्य आणि मंगळ याच पडूमा झाले. त्या वेळी रात्री दहा वाजल्यावर मंगळ आणि गुरु दोघे दिसत आणि पहाटेस आणखी शुक्र दिसत असे. मोठे तेजस्वी तीन ग्रह एकदम क्षिात जावर दिसण्याची अशी संधि फार येत नाही. मंगळ ओळखून सहज पाहतां यावा म्हणून पुढील दोन तीन वर्षांची त्याचा स्थिति सांगतो. १८९३ फेब्रुआरी २१ पिधान. सूर्यास्तानंतर लागलेच पश्चिमेस.

  • पिधानादि कांही चमत्कारांच्या वेळा दिल्या आहेत, त्या स्थलविशेषाच्या नसल्यामुळे सु. माराच्या आहेत, सूक्ष्म नाहीत. व हे चमत्कार या देशांत सर्वत्र दिसतील असा नियम समजू नये. परंतु बहुतेक स्थली दिसतील.