पान:ज्योतिर्विलास.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. मंगळ. भान त्याच्याधा नक्षत्राच्या पूर्वीच यकी होता. Mars ) सर्यमालेत शक्रापुढे आपली पृथ्वी असन तिच्या पलीकडे मंगळ आहे. ह्याच्या तांबुस वर्णावरून ह्यास अंगारक, लोहितांग, अग्नि इत्यादि नाव मिळाली आहेत. जातक, ताजक, मुहूर्त ह्या ज्योतिःशास्त्राच्या शाखांत मगळ हा क्रूर ग्रह मानिला आहे, ते त्याच्या रक्ततेस अनुसरूनच आहे. प्राचीन पाश्चात्य लोकानी तर ह्याला युद्धाची देवता अशा अर्थाचें 'मार्स ( Mars)' असे नाव दिले आहे. भारतयुद्धाच्या वेळी हा क्रूर ग्रह वक्री होता. मग काय विचारता ! त्याने प्रलय उडवून दिला. युद्धाच्या पूर्वीच ज्येष्ठांपर्यंत मंगळ येऊन उलटा अनुराधांकडे वळला. अनुराधा नक्षत्राची देवता मित्र आहे. ह्या स्थितीने ज्येष्ठ राजा जो दुर्योधन त्याच्या मित्रांचा संहार अंगारकाने दर्शविला. असें भारतटीकाकार म्हणतो. कुजस्तंभ अनिष्टकारक अशी सांप्रत प्रसिद्धि आहे. ग्रह एका नक्षत्रांतून त्याच्या पुढच्यांत, असे जावयाचे ते कधीकधी उलटे वळतात. व तसे वळतांना काही वेळ खांबा सारखे स्तब्ध दिसतात. मंगळ एका राशीत असतां वक्र झाला म्हणजे पु. न्हां सरळ होऊन त्या राशीतन पढ़ें जाईपर्यंत बरेच महिने लागतात. तेव्हा कुज स्तंभ झाला असे म्हणतात. मंगळ हा पृथ्वीचा पुत्र मानिला आहे म्हणून त्यात त्या अर्थाची 'कुज' इत्यादि नांवे आहेत. मंगळादि बहिर्वर्ती ग्रह सर्याजवळच नेहमी नसतात, म्हणून रात्री आकाशांतत पाहज तिकडे दिसतात. ते पृथ्वीच्या बाहेर आहेत म्हणून कधीं पृथ्वीच्या एका बाजस ते व एका बाजस सर्य असे होते. या वेळी त्याच षड्भातर यापासून ६ राशीचे अंतर ) झाले असे म्हणतात. या वेळी सूर्यास्ताबरोबर ते उगवतात व सवेरात्रभर दिसतात. कधी ते व पृथ्वी यांच्या मध्ये सूर्य येतो, सहा सूयाचा त्यांचा योग झाला असे म्हणतात. व तेव्हां त्यांचा अस्त असतो. चापासून पृथ्वीचे अंतर व ह्या ग्रहांचें अंतर ह्यांच्या बेरजेइतके अंतर योगाच्या वा व ग्रह ह्यांमध्ये असते; आणि वजाबाकीइतकें अंतर पडभांतराच्या सत. अर्थात् षड्भांतरी ते पृथ्वीला अधिक जवळ असतात. सर्योपासन काच मध्यम अंतर १४१० लक्ष मैल व पृथ्वीचे ९२३ लक्ष मैल आहे. यामभातरा पृथवीपासून मंगळ ४८७ लक्ष मैल असतो व योगाच्या वेळी तर मल म्हणजे सुमारे पांचपट अंतरावर असतो. यामळे सर्याच्या जवळ या ज्यातिःशास्त्राच्या गणित जातक आणि महतं अशा तीन शाखा मानितात. ताजकहा जात समय एक विशेष प्रकार आहे. गणिताखेरीज बाकीच्यांस सामान्यतः फलज्योमह कोणत्या वेळी आकाशांत को असतील ह्याचे गणित पहिल्या स्कंधांत मख्य काण्या प्राण्याच्या जन्मकालीं ग्रहस्थिति असेल तीवरून त्यास जन्मांत होणाऱ्या बचावाट नाष्टा याचा विचार दसऱ्यांत असतो आणि विवाहादि कृत्यांस शभ वळा कोणता हा विचार तिसर्यात मुख्यत्वेकरून असतो,