पान:ज्योतिर्विलास.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शनि १५ १२२ ज्योतिर्विलास. शुक्र ८ - चंद्र १२ बुध १३ मंगळ १७ पचागातले अस्तोदय अगदी बरोबर मिळतात असे अद्यापि सा गतां येत नाही. तरी फार तर एक दोन दिवसांचा फरक पडेल. गुरूचा उदय पंचांगांत दिवा असतो त्या दिवशी गुरु आणि रवि ह्यांच्या नित्योदयांत ११० पाळांचे मानटाच अंतर असेल, असे आम्ही खात्रीने सांगतो. परंतु इतवें अं असल, तव्हां विवक्षितस्थानी गुरूचा उदय होणे किंवा न होणे ही गोष्ट निराळी. या कामी निदान १२ वर्षे अनुभव घेतला पाहिजे. धप्रकाश सर्व ठिकाणी सारखा नसतो व एकाच स्थानी देखील वर्षांतील स.१९२।। ता सारखा नसतो. यामळे सर्व ठिकाणचे कालांश सारखे असणार नाहीत हे उघड आहे. इंग्लंड वगैरे देशांत संधिप्रकाश फार वेळ असतो. तेथे काही उपयोगी नाहीत. या देशांतही उत्तरेकडचे कालांश दक्षिणस कारस उपयोगी नाहींत. अस्तोदयाच्या वेळी ग्रह क्षितिजापासन अमक - चार जाला म्हणजे त्याचा अस्तोदय होतो असे नियम ठरविले असतां ते जास्त जयागाच हाताल. तसे ठरविण्याचा माझा विचार आहे. पर ताराच्या उदयास्तांत दक्षिणोत्तरस्थानभेदाने फार भेद पडतो. अगअस्त मुबई येथे समारें मे महिन्याच्या १२ वे तारखेस होतो, उज्जनी येथे महिन्याच्या ५ व्या तारखेस होतो. ग्रहांच्या उदयास्तांत स्थानभेदामुळे १ ९ पडत नाही. एक-दोन दिवसांचा पडतो. तरी एकादे वेळी बुध, शक्र. अस्तादयकालांत पांच-सात दिवसांचा फरक पडण्याचा संभव आहे. वानरानराळ्या अक्षांशांवरच्या चार पांच ठिकाणांचे कालांश ठरविले तर बहुधा ते सर्वत्र उपयोगी पडतील. तादयाचे नियम सक्ष्मपणे निश्चित केले तरी त्याप्रमाणे अनुभव न येण्यास व काही कारणे आहेत. ग्रह नेहमी सूर्यापासून व पृथ्वीपासून सारख्या अं सतात. अंतराचा कमजास्तपणा बराच असतो. यामुळे अमुक अंतर अ. मुक कालांश असें ठरविणे कठिण आहे. दुसरी गोष्ट अशी की चांदण्यांत कमा होते. यामुळे अस्तोदयाच्या संधीस चांदणे असले तर अस्तोट पडल. आणखी असें की पहाणारांच्या दृष्टि सर्वांच्या सारख्या स. • ज्यांच्या दृष्टांत फरक असेल असे सामान्यतः वाटत नाही, असे दोन हत्य उदयास्ताच्या संधीला एका वेळी एक ग्रह पहात असता एकास तो दिसतो सदिसत नाही, असा अनुभव आहे. अभ्यासानेही ग्रह दिसण्यांत अस्तीदय पाहण्याचा ज्यांस नेहमी अभ्यास आहे, त्याला त्याच्या माष्टमनुष्याहूनही ग्रह सक्षमपणे दिसतो. याशिवाय अभ्रे, वातावरणांताल जाकास्मक फरफार, इत्यादि उपाधि आहेतच. हे सर्व मनांत आणूनच ग्रहाच्या उदयास्ताच्या वेळी बाल्यवार्धक्यांचे काही दिवस टाकावे असे आमच्या धर्म