पान:ज्योतिर्विलास.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. ग्रहांचे उदयास्त म्हणजे दर्शनादर्शने. तेजीमंदी, लाभहानि, सुखदःख, चांगले दिवस वाईट दिवस, ही सर्वांसच आहेत. उदयास्त म्हणजे तेजीमंदीच होय. कधी वाईट दिवस आले म्हणजे मनुष्य अगदी त्रासून जातो. त्याला वाटते, नको ही यातायात, नको हा प्रपंच, नको हा जन्म. जन्ममरण चुकेल तर आणखी काय पाहिजे? परंतु जोपर्यंत ते आहे तोपर्यंत उदयास्त आहेतच. गुरुशुक्रासारखे तेजस्वी ग्रह, ज्यांचे सामर्थ आपल्याहून किती आहे हे सांगणे म्हणजे मुंगीची पर्वताशी तुलना करणे होय, त्या गुरुशुक्रादि देवांस उदयास्तानें सोडिले नाही. मग आपली मनुष्याची काय कथा! ग्रहांचा उदयास्ताचा काल पाहिला तर उदयापेक्षां अस्ताचे मान फारच थोडे आहै. आणि जन्मांत कितीही वेळा अस्त झाला तरी पुन्हा उदय होणारच हें मनांत येऊनच की काय ते आपला क्रम सतत चालवितात. 'अस्त असतांही त्यांची गति चालूच असते. ग्रहांप्रमाणे मनुष्याचाही तेजोहानीचा काळ फार थोडाच कां नसावा? व तसा नसेल किंवा नाही कशावरून? तो तसाच आहे, व तेजोहानि झाली तरा ग्रहाप्रमाणे आपला उदय खचित होईल, असा निश्चय धरून मनुष्याने आपला क्रम चालविला पाहिजे. चद्र व कधी कधी शुक्रही दिवसास पुष्कळ वेळां दिसतो. क्वचित कांही ग्रह व एकादी चकचकीत ताराही फार थोडा वेळ दिसते. बाकी सर्व तारा दिवसास क्षितिजावर असल्या तरी दिसत नाहीत. तसेंच, सर्व ग्रहही दिवसास क्षितिजावर असले तरी बहतेक वेळ दिसत नाहीत. परंत ग्रह व तारा जेव्हां सयोच्या जवळ असतात तेव्हां सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्ता नंतर क्षितिजावर असूनही दिसत माहात. याप्रमाणे ग्रह व तारा आठ पंधरा दिवस किंवा काही महिनेही सतत सतनाहात. तारा व ग्रह प्रथम दिसत असून ते व सर्य यांतील अंतर कमी हाता ज्या दिवशी ते दिसतनासे होतात त्या दिवशी त्यांचा अस्त झाला असें Sणतात. ताराग्रह सूर्याजवळ असल्यामुळे पूर्वी दिसत नसून ते व सूर्य यांतील ता वाढता ज्या दिवशी दिसं लागतात त्या दिवशी त्यांचा उदय झाला तात. ताराग्रह नित्य क्षितिजाच्या वर येतात आणि खाली जातात यांस तहणतात, व ते सूर्यसान्निध्यवशात दिसतनासे होतात व दिसं लागतात मस्त म्हणतात. ह्यावरून उदयास्त हा शब्द दोन अर्थी योजितात इल. या दोहोस भिन्न संज्ञा असाव्या हे बरें-आणि चंद्रसंबंधे तशा R. अमावास्येच्या सुमारास दिसेनासा झालेला चंद्र अमावास्ये नंतर शक्क 1.कवा द्वितीयेस पश्चिमेस दिसं लागतो, तेव्हां चंद्रदर्शन झाले असे म्हताता चद्राचा उदय झाला असे म्हणत नाहीत. त्याचप्रमाणे ग्रहतारा सूर्याजवअसता पूर्वी दिसत नसून पुढे प्रथमच जेव्हां दिसतात तेव्हां त्यांचे दर्शन झाले