पान:ज्योतिर्विलास.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११७ सन माहेंबर २०१४ *१९७० नम्बर १० बुधसूर्यांचा अंतर्योग होतो तेव्हां कधी कधी सर्याच्या थेट आड बुध येतो. चंद्राच्या योगाने सूर्यास ग्रहण लागते त्याप्रमाणेच हे ग्रहण होय. ह्यास आधक्रमण म्हणजे सूर्याच्या बिंबावरून जाणे असे म्हणतात. इ० सन १८९१ च्या मे महिन्याच्या १० व्या तारखेस सकाळी बुधाचे अधिक्रमण झाले होते...त। दुर्बिणीतून सूर्यावर एक लहान अगदी वाटोळा काळा ठिपका दिसला. बुधाच । फार लहान असल्यामुळे नुसत्या डोळ्यांनी हा चमत्कार दिसला नाही, व कधादि सत नाही. बुधाची पुढील काही अधिक्रमणे खाली दिली आहेत; आणि त्यात मध्य केव्हां होईल हे दिले आहे. घटीपळे दिली आहेत ती उज्जनी मध्यम सूचा दयापासून आहेत. ह्या देशांत जी दिसतील त्यांवर फुल्या आहेत. सन महिना तारीख घटिका पळेसन महिना तारीख घटिका पळ १८९४ नोव्हेंबर १०४४७१९६० नोव्हेंबर ७ ३९ ५५ १९०७, १४२८ ०*१९७० मे ९ १८ ३३* १९२४ मे १ ३२*१९७३ नोव्हेंबर १०२४ * १९२७ नोव्हेंबर २०११ ५५*१९८६,१३८ ५* १९४० , ११ ५६ ७ १९९३,६ ७ ३५* १९५३, १४ ३९५३ १९९९,१५५१ ५० १९५७ मे ६ ० ३७* बुधकक्षतील उच्चस्थानाची गति इतर ग्रहांच्या आकर्षणामळे जितकी असापा ताहून ती शतकांत समारे ४० विकला जास्त आहे. यावरून हा उपाधि करणारा एकादा ग्रह बुध व सर्य यांच्या मध्ये असावा असे फ्रान्सांतील प्रख्यात ज्यातिषा लव्हरिअर याचे मत आहे. आजपर्यंत पुष्कळांनी आपापल्या मताप्रमाण त्याचा शोध लाविला. परंतु त्यांतला एकही खात्रीलायक ठरला नाही. असा ग्रह असेल तर तो वारंवार सर्यबिंबाचे अधिक्रमण करील. परंतु ते कधी दिसत नाहा. यावरून तसा एकादा मोठा ग्रह नाही असे दिसते. असले तर लहानलहान ग्रह असतील. व ते खग्रास-सूर्यग्रहणाच्या वेळी दिसण्याचा संभव आहे. ताराख ६ मे १८८३ च्या सर्यग्रहणांत असा एक ग्रह सूर्यापासून ३ अंशांवर दिसला होता. बुधाच्या पातांच्या गतीस कांही उपाधि नाहीं; यावरून उच्चास उपाधि करणाऱ्या ग्रहांची कक्षा बुधकक्षेच्या पातळीत असावी असे दिसते. कदाचित् क्रांतितेजामुळेच बुधाच्या उच्चास उपाधि होत असेल. सारांश याविषयी शोध अजून होणे आहेत. FENERALIA