पान:ज्योतिर्विलास.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. हिजे तितकी येते. तो सर्यास्तानंतर किंवा सूर्योदयापूर्वी फार तर सुमारे पावणेदोन तास दिसतो. युरोपखंडांत संधिप्रकाश कधी कधी इतका वेळ असतो यामुळे तेथे तो फार क्वचित् दिसतो. प्रख्यात ज्योतिषी कोपर्निकस ह्याला जन्मांत बुध पाहण्यास सांपडला नाही. परंतु आपलेकडे संधिप्रकाश फार वेळ नसतो. बुधाचा इनापगम परम होतो तेव्हां तो पाहण्याची संधि उत्कृष्ट असते. पुढील तीन वर्षात त्याचा परम इनापगम केव्हां होईल व तेव्हां तो कोणत्या दिशेस दिसेल हे खाली दिले आहे. DATE पूर्वस पहाटेस पश्चिमेस सायंकाळी १८९३ अप्रिल ता०२९ १८९३ मार्च ता० १४ , आगष्ट , २६ १८९३ जुलै , ११ डिसेंबर, , नोव्हेंबर, ५ २८९४ अप्रील, १० १८९४ फेब्रुआरी,, २६ , आगष्ट, ९ " जून २३ नोव्हेंबर, 1 आक्टोबर, १९ १८९५ मार्च २४ १८९६ फेब्रुआरी, जुलै , २३ " जून , नोव्हेंबर, १० , आक्टोबर, एका वर्षाच्या तारखांत १७ दिवस वजा करावे म्हणजे पुढल्या वर्षांच्या तारखा सुमाराने निघतील. उदाहरणार्थ, १८९५ मध्ये फेब्रुआरीच्या ९ व्या तारखेस सायंकाळी बुध पश्चिमेस परमइनापगमी दिसेल तर १८९६ मध्ये जानुआरीच्या २३ तारखेच्या सुमारास दिसेल. तसेंच १८९५ मध्ये मार्चच्या २४ तारखेस पहाटेस पूर्वेस परमइनापगमी दिसेल तर १८९६ मध्ये मार्चच्या ७ तारखेस दिसेल. पश्चिमेस बुध सायंकाळी दिसतो तेव्हां तो सूर्याच्या पूर्वेस असतो, आणि पहाटेस पूर्वक्षितिजावर दिसतो तेव्हां सूर्याच्या पश्चिमेस असतो, हे उघड आहे.. बुध एकदां कोणत्याही दिशेस दिसू लागल्यापासून सतत सुमारे २१ पासून ४३ दिवसपर्यंत दिसत असतो. वर तारखा लिहिल्या आहेत त्यांच्या पूर्वी सुमारे २० दिवस व नंतर २० दिवस तो दिसण्याचा संभव आहे. निदान दहा दहा दिवस तरी दिसेल. बुध परमइनापगमी असतो तेव्हां सूर्यास्तानंतर सुमारे २६ मिनिटांनी दिसू लागतो, व सूर्योदयापूर्वी तो २६ मिनिटें दिसेनासा होतो. stri सूर्यसान्निध्यामुळे होणारे बुधाचे काही उदयास्त पुढे दिले आहेत. ते बुध पाहण्यास उपयोगी पडतील. उदय झाल्यापासून अस्त होईपर्यंत रोज बुध दिसेल हे उघड आहे. पूर्वस पश्चिमेस १८९३ अप्रिल ता०११ उदय. १८९३ मार्च ता० २ उदय. " मे ता० २२ अस्त, " ता०२५ अस्त.