पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६३०] ___. तत्त्वज्ञान, .. येन्हवीं पिंपळ म्हणतां विखी । मियां गती देखिली असे निकी। परि ते असो काय लौकिकीं । तुम्हां काज ॥ म्हणोनि हा प्रस्तुत । अलौकिक परिसा ग्रंथ।..... तरी क्षणिकत्वचि अश्वत्थ । बोलिजे हा ॥...॥ ऐसे या रुखाचे होणे जाणे । न तर्के होतेनि वहिलेपणे । म्हणोनि ययाते लोक म्हणे । अव्यय हा॥ येहवीं दानशीळ पुरुष। वेचकपणेचि संचर्क। तैसा व्ययेचि हा रुख । अव्यय गमे ॥...॥ रिगे मन्वंतर मनुपुढे । वंशावरी वंशाचे मॉडे। जैसी इक्षुवृद्धि कांडेन कांडे । जिके जर्वि॥...॥ वर्तते वर्ष जाये । ते पुढिला मुळ्हारी होये। . जैसा दिवस जात की येत आहे । हे चोजवेना ॥...॥ जैसे वाहते पाणी जाय वेगे। तैसेचि आणिक मिळे मागे। येथ असंतचि आसिजे जगे। मानिजे संत ॥ कां लागोनि डोळा उघडे । तंग कोडीवरी घडे मोडे। नेणतया तरंग आवडे । नित्य ऐसा॥ वायसा एके बुबुळे दोहींकडे । डोळां चाळितां अपांडे। दोन्ही आथी ऐसा पडे । भ्रम जेवि जगा॥ पैं भिंगोरी निधियेपंडली । ते गमे भूमीसी जैसी जडली। ऐसा वेगातिशय भुली। हेतु होय ॥ हे बहु असो झडिती। आंधारी भोवंडितां कोलती। ते दिसे जैसी औयती । चक्राकार ॥ हा संसारवृक्ष तैसा। मोडत मांडत सहसा। न देखोनि लोक पिसा । अव्यय मानी॥ परि ययाचा वेग देखे । जो हा क्षणिक ऐसा वोळखे। जाणे कोडिवेळां निमिखे । होत जात ॥ १ विषयीं. २ चांगली. ३ सत्वरपणाने. ४ सचय करणारा. ५ विस्तार. ६ मूळ. ७ समजत नाहीं. ८ फिरवणे. ९ झटकन्. १० परिभ्रमणांत. ११ झपाट्याने. १२ अखंड. १३ वेडा. १४. क्षणांत.