पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. [६२४ आंधारी देखणे जैसे। डुडंळाचें ॥ तैसे निषिद्धाचेनि नांवें । भलतेही भरे हां। तियेविषयीं धांवे । घेती करणे ॥ मदिरा न घेतां डुले । सन्निपातेवीण बरळे। निष्पमोचि भुले। पिसे जैसें॥ चित्त तरी गेले आहे । परि उन्मनी ते नोहे। ऐसे माल्हातिजे मोहे । माजिरेनी ॥ ॥ . आणि हचि होय प्रसंगे। मरणाचे जरी पडे खोगे। तरि तेतुलेनि निगे। तमेसी तो॥...॥ मैं होऊनि दीपकलिका । येरु आगी विझो कां। का जेथ लागे तेथ असका । तोचि आहे ॥ म्हणौनि तमाचिये लोथें । वांधोनिया संकल्पाते। देह जाय ते मागौतें । तमाचंचि होय॥ आतां काय येण बढे। जो तमोवृद्धी मृत्यु लाहे । तो पशु कां पक्षी होये । झाड कां कृमि ॥ ज्ञा. १४. २४४-२६०. २५. जीवांची मृत्यूनंतर परमात्म्याशी भेदाभेदस्थिति. पुढती जे तेथ गेले । ते न घेती माधैौती पाउले। महोदधौं कामिनले । स्रोत जेसे। कां लवणाची कुंजरी । सुदलिया लवणसागरी। होयचि ना माघारी । परती जैसी॥ ॥ तेविं मजसी एकवट । जे जाले ज्ञाने चोखट । तया पुनरावृत्तीची वाट । मोडली गा॥ तेथ प्रज्ञापृथ्वीचा रावो । पार्थ म्हणे जी जी पसावी। १ घुबडाचें. २ इंद्रियें. ३ वेडा. ४ स्वाधीन होणे. ५ ठिकाण. ६ दिव्याची ज्योत. ७ मोटेंत, गाठोड्यांत. ८ किडा. ९ पुढे. १० परत. ११ पाण्याचे प्रवाह. १२ हत्तीण, १३ घातली असतां. १४ प्रसाद.