पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६.२१] तत्वज्ञान. ते अज्ञान ज्ञानी बुडालिया । ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया । जैसा वह्नो काष्ठ जाळोनियां। स्वये जळे ॥ तैसे अज्ञान ज्ञाने नेले । आपणही वस्तु देऊनि गेले। ऐसे जाणणेनिवीण उरले । जाणते जे ॥ ते तो गा उत्तम पुरुष । जो तृतीय गा निष्कर्ष । दोहींहून आणिक । मागिलां जो ॥ सुषुप्ति आणि स्वप्ना-1 पासूनि बहुवे अर्जुना । जागणे जैसे आना । बोधाचंची ॥...॥ . पैं ग्रासूनि आपली मर्यादा । एक करीत नदीनदां। उठी कल्पांतीं उदावादों । एकार्णवाचा ॥ तैसे स्वप्न ना सुषुप्ति । ना जागराची गोठी आथी॥ जैसी गिळली दिवोराती । प्रळयतजे॥ मग एकपण ना दुजे। असें नाहीं हे नेणिजे । अनुभव निबुजे । बुडाला जणे ॥ ऐसे आथि जे काहीं । ते तो उत्तम पुरुष पाही। जे परमात्मा इहीं । बोलिजे नामीं ॥ ज्ञा. १५. ५२६-६३२. अर्जुना ऐसिया परी । परमात्मा शब्दवरी। सूचिजे गा अवधारी । पुरुषोत्तम ॥ येहवीं न बोलणेनि बोलणं जेथिचे सर्व नेणिवा जाणणे।। काहींच न होनि होणे । जे वस्तु गा॥...॥ कांघाणा फुला दोहीं। द्रुती असे माझारिला ठायीं । ते न दिसे तरी नाहीं। ऐसे बोलों नये । तैसें द्रष्टा दृश्य हे जाये । मग कोण म्हणे काय आहे । हेचि अनुभवे तेचि पाहे । रूप तया ॥ .. जो प्रकाश्येविण प्रकाश । जो ईशितव्येविण ईश । आपलाच नाश केल्यावर. २ निष्पत्ति. ३ भिन्न. ४ पूर. ५ गोंधळणे, घाबरणे. ६ नाक, ७ सुवास.