पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१८] तत्त्वज्ञान. मोहस्तन्ये वाढवी । नित्य नवे ॥...॥ है येकोलते चराचर । अविचारित सुंदर। .. प्रसवानि थोर । थोरावली ॥ पैं ब्रह्मा प्रातःकाळ । विष्णु तो माध्यान्हवेळ । सदाशिव सायंकाळ । बाळा यया॥ महाप्रलय सेजे । खेळोनि निवांत निजे। विषमज्ञान उमजे। कल्पोदयीं ॥...॥ आतां असो हे बहु बोली। ऐसे विश्व माया व्याली। तेथ साह्य जाली । माझी सत्ता ॥ याकारणे मी पिता । महब्रह्म हे माता। अपत्य पंहुसुता । जगडंबर ॥ ___ ज्ञा. १४. ६८-११७. १८. क्षर, अक्षर, व उत्तम पुरुष. मग तो म्हणे गा सव्यसाची । पैं इये संसारपाटणींची। वस्ती साविया टांची। दुपुरुषो॥ जैसी आघवांचि गगनीं । नांदत दिघोरात्रि दोन्हीं। तैसे संसारराजधानी। दोन्हीचि हे ॥ आणिकही तिजा पुरुष आहे । परी तो या दोहींचैनांव नसाहे। जो उदेला गांवेसीं खाये। दोहीत यया॥ परि ते तंव गोठी असो । आधी दोन्हींचि हे परियेसी । जे संसारग्रामा वसो । आले असती॥ एक आंधळा वेडा पंगु । येर सर्वांगं पुरता चांगुः । परि ग्रामगुणे संगु । घडला दोघां ॥ तया एका नाम क्षर । एकाते म्हणती अक्षर । १ एकट, २ शय्या. ३ जागे होते. ४. अर्जुन. ५ शहरः ६ सहजच ७ थोडकी, लहान.