पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. उपकार अलौकिक । करी पैं गा॥ परि हाचि अंतरीं । विवेक भानूचिया परी। उदैजे ते अवधारी । उपाय बहुत ॥ .. ज्ञा. १३.९५८-१०३६. १७. प्रकृति व पुरुष. येन्हवीं तरी महद्ब्रह्म । यालागी है ऐसे नाम। जे महदादि विश्राम-1 शाळिका हे ॥...॥ अव्यक्तवादमतीं। अव्यक्त ऐसी वदंती। सांख्याचिया प्रतीतीं। प्रकृति हेचि ॥ वेदांतीं इयेते माया। ऐसे म्हणिजे प्राज्ञराया। असो किती बोलो वायां । अज्ञान है। आपला आपणपयां । विसरू जो धनंजया ॥ तचि रूप इया । अज्ञानासी ॥...॥ तरि माझी हे गृहिणी । अनादि तरुणी। अनिवाच्य गुणी । अविद्या हे। इये नाहीं हेचि रूप । ठाणे हे अति उमप । हे निद्रितां समीप । चैता दुरी ॥ पैं माझेनिची आंगे। पहुडल्या हे जागे। आणि सत्तासंभोग । गुर्विणी होय ॥...॥ ऐसे लेकरूं एक । प्रसवली हे देख । जयाचे तिन्ही लोक । बाळसे गा॥ चौयांशी लक्ष योनी । तिये कांडां परी सांदणी। वाढे प्रतिदिनीं। बाळक है॥ नाना देह अवयवी। नामाची लेणी लेववी। १स्थान. २ नांव, बोलणे. ३ अनुभव. ४ आकृति.५ अमूप. ६ जागे असलेल्याला. ७ निजल्यावर. ८ गर्भार. ९ कांड्याचे. १० पेयचे. ११ सांधे. १२ भलंकार.