पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४] तत्त्वज्ञान. चंदन वेधली झाडे । जाली चंदनाचेनि पाई। वसिष्ठे मांडली की भांडे । भानुसी शाटी॥ मा मी तंव चित्तौथिला । आणि श्रीगुरु ऐसा दादुला। जो दिठीवेनि आपुला । बैसवी पदीं॥ आधींचि देखणी दिठी । वरी सूर्य पुरवी पाठी। ते न दिसे ऐसी गोठी । केही आहे ॥ म्हणोनि माझे नित्य नवे । श्वासोवासही प्रबंध होआवे। श्रीगुरुकृपा काय नोहे । ज्ञानदेव म्हणे ॥ ज्ञा. १८. १७०८-३५. २. तत्त्वज्ञान. १४. आत्मा द्रष्टा व प्रकृति की. अगा नगर हे राय केलें । या म्हणण्या सार्चपण कीर आले। परि निरुते पाहतां काय सिणले । रायाचे हात ॥...॥ जैसी राये अधिष्ठिली प्रजा । व्यापारे आपुलालिया काजा । तैसा प्रकृतिसंग माझा । येर करणे ते इयेचे ॥ पाहे पां पूर्णचंद्राचिये भेटी । समुद्री अपार भरते दाटी। तेथ चंद्रासि काय किरीटी । उपखा पडे ॥ जड परि जवळिका । लोह चळे तरि चळो कां। तरि कवण शीण भ्रामका । सन्निधानाचा ॥ किंबहुना यापरी । मी निजप्रकृति अंगिकारी। आणि भूतसृष्टि एकसरी । प्रसवोचि लागे ॥...॥ - १ छाटी. २ चित्तयुक्त. ३ समर्थ. ४ पाहणारी....५ ग्रंथ...६. खरेपणा. ७ खरोखर. ८ खरोखर. ९ श्रम. १० लोहचुंबक. ।..... --