पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. ते उमलले अष्टदळ । ठेऊं वरी॥ तेथे अहं हा धूप जाळू। नाहंतेजें वोवाढूं। सामरस्ये पोटाढूं। निरंतर ॥ माझी तनु आणि प्राण । इया दोन्ही पाउँवां लेववू श्रीचरण । करूं भोग मोक्ष निंबलोण । पायां तयां ॥ ज्ञा. १५.१-८. १०. निवृत्तिनाथ म्हणजे चित्सूर्यच होय. तया चित्सूर्या श्रीनिवृत्ती । आतां नमोचि म्हणों पुढतपुढती। जे बाधका येइजतसे स्तुति । बोलाचिया ॥...॥ जो सर्वनेणिवां जाणिजे । मौनाचिया मिठीया वानिजे । काहींच न होनि आणिजे । आपणपयां जो ॥...॥ तया तूंत मी सेवकपणे । लेववीं बोलकेया स्तोत्राचे लेणे । हे उपसाहावे ही म्हणता उणे । अद्वयानंदा॥ परि रंके अमृताचा सागर । देखिलिया पडे उचिताचा विसर। मग करूं धांवे पाहुणेर । शाकांचा तया ॥ तेथ शाकही कीर बहुत म्हणावा तयाचा हर्षवेगचि तो घ्यावा। उजळोनि दिव्यतेजा हातिर्वा । ते भक्तीचि पाहावी॥ बाळा उचित जाणणे होये । तरि बाळपणचि के आहे। परि साचचि येरी माये । म्हणोनि तोषे ॥ हां गा गांवरसे भरले । पाणी पाठी पाय देत आले । ते गंगा काय म्हणितले । परते सर ॥...॥ जिहीं ध्यानाचा डोळां पाहिलासी । वेदादि वाचा वानिलासी। जे उपसाहिले तयासी । ते आम्हाही करी॥ १ पादुका. २ शब्दांच्या. ३ सहन करणे. ४ दरिद्री. ५ आदरातिथ्य. ६ भाजी. ७ सूर्य.८ काडवात. ९ खरोखर..