पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'प्रास्ताविक तेथ पुढां मी बापिया । मांडला आर्ती आपुलिया। की यासाठी येवढिया। आणिलो यशा॥ ज्ञा. १८. १७९१-१७६३. ३. ज्ञानेश्वरांचा आपल्या गुरुविषयी आदर. मज हृदयीं सद्रु । जेणे तारिलो हा संसारपूरू। म्हणऊनि विशेष मनी आदरू । विवेकावरी॥ जैसे डोळ्यां अंजन भेटे । ते वेळी दृष्टीसी फांटा फुटे । मग वास पाहिजे तेथ प्रगटे । महानिधी॥ कां चिंतामणी आलिया हाती । सदा विजयवृत्ति मनोरथीं। तैसा मी पूर्णकाम श्रीनिवृत्ति । ज्ञानदेव म्हणे ॥ .. म्हणोनि जाणतेनि गुरु भजिजे । तेण कृतकार्य होइजे। जैसे मूळसिंचने सहजे । शाखापल्लव संतोषती॥ कां तीर्थं जिये त्रिभुवनीं । तिये घडती समुद्रावगाहनीं । नातरी अमृतरसस्वादनीं। रस सकळ ॥ तैसा पुढतपुढती तोच । मियां अभिवंदिला श्रीगुरुचि । अभिलषित मनोरुचि । पुरविता तो॥ ज्ञा. १. २२-२७. ४. सद्गुरुकृपेस काय अशक्य आहे ? तबुद्धीही आकळितांसांकडे।म्हणऊनि बोलीं विपाय सांपडे। परि श्रीनिवृत्तिकृपादीपउजिये । देखेन मी॥ जे दिठीही न पविजे । ते दिठीवीण देखिजे। १ चातक. २ पाट फुटणे, वाढणे. ३ कठीण. ४ क्वचित्,