पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/248

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१७४ ] साक्षात्कार. TI १७४. स्वराज्यप्राप्तीचा आनंद. ऐसी वैराग्याची अंगी । बाणूनियां वज्रांगी। राजयोगतुरंगी। आरूढला ॥ वरि आड पडिले दिठी। साने थोर हि निवटी। ते वेळी विवेकमुठीं। ध्यानाचे खाँडे ॥ ऐसेनि संसाररणाआंतु । आंधारी सूर्य तैसा असे जातु । मोक्षविजयश्रिये वरैतु । होआवयालागीं ॥ तेथ आडवावया आले । दोषवैरी जे धोपैटिले। तयांमाजी पहिले । देहाहंकार ॥...॥ तयाचा देहदुर्ग हा थारा। मोडुनी घेतला तो वीरा । आणि बळ हा दुसरा । मारिला वैरी ॥...॥ तो विषयविषाचा अथावो । आघवियां दोषांचा रावो । परी ध्यानखड्गाचा घावो। साहेल कैंचा ।।...॥ तो विश्वासे मारितां रिपु । निवर्टूनि घातला दर्पु । आणि जयाचा अहा कंपु। तापसांसी ॥...॥ तो कामु कोणेचि ठायीं । नसे ऐसे केले पाहीं । की तेचि क्रोधाही । सहजे जाले ॥ मुळाचे तोडणे जैसे। होय का शाखाहशे। कामें नासलेनि नासे । तैसा क्रोध ॥ म्हणौनि कामु वैरी । जाला जेथ ठाणोरी। तेथ सरली वारी । क्रोधाची ही ॥.. आणि समथु आपुला खोडी । शिसे वाहवी जैसा होडौं। तैसा मुंजीनि जो गाढा । परिग्रहो ....॥ - - १ कवच. २ संहार करणे. ३ बळकट धरतो. ४ खड्ग, तलवार. ५ वरयितु, वरणारा, भर्ता. ६ बडविले. ७ ठाव, डोह. ८ वध करणे. ९ शाखांचा उद्देशानें. १० नामशेष, नष्ट. ११ येणेजाणे. १२ अडकण, बेडी. १३ पैजेने. १४ उपभोग घेऊन.