पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९२ ज्ञानेश्वरवचनामृत. [६१७. १७०. देवाशी ऐक्यतेची साधनें. तरी बाह्य आणि अंतरा । आपुलिया सर्व व्यापारा।... मज व्यापकाते वीरा । विषय करी ॥ आघवा आंगीं जैसा । वायु मिळोनि आहे आकाशा । तूं सर्वकर्मी तैसा । मजसींचि अस ॥ किंबहुना आपुले मन । करी माझे एकायतन । माझेनि श्रवणे कान । भरूनि घाली ॥ आत्मज्ञाने चोखडी । संत जे माझी रूपडीं। तेथ दृष्टी पडो आवडी । कामिनी जैसी॥ मी सर्ववस्तांचे वसौटें । माझी नामें जिये चोखटे । तिये जीवा यावया वाटे । वाचेचिये लावीं॥ हाताचे करणे । कां पायाचे चालणे । ते होय मजकारणे । तैसें करी ॥ आपुला अथवा परावा-1 ठायीं उपकरसी पांडवा। तेणे यज्ञे होयीं बरवा । याज्ञिक माझा ॥ हे एकैक शिकऊं कायी । मैं सेवकै आपुल्या ठायीं। उरऊनि येर सर्वही । मी सेव्यचि करी ॥ तेथ जाऊनि भूतद्वेष । सर्वत्र नमवैन मींचि येक । ऐसेनि आश्रय आत्यातके। लाहसीं तूं माझा ॥ मग भरलेया जगाआंत । जाऊनि तिजयाची मात । होऊनि ठायील एकांत । आम्हां तुम्हां ।। तेव्हां भलतिये अवस्थे। मी तूतें तूं माते। . भोगिसी ऐसे आइते । वाढेल सुख ॥ आणि तिजे आईळकरितं । निमाले अर्जुना जेथे । तैं मीचि म्हणौनि तूं माते । पावसी शेखीं॥ जैसी जळींची प्रतिभा । जळनाशी बिंबा। येतां गाभौगोभा । कांही आहे ॥ ती एकस्थान- २ शुद्धः ३ वसतिस्थान, ४ सेवकपणा. ५ अतिशय. ६ तिसप्याची प्रतिबंध करणारे अडथळा. - ...LITLE