पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ १६७ ...साक्षात्कार... १६६. ईश्वरास मिळाल्यावर पुनरावृत्ति नाही. हे एकैक सांगोनि वायां । काय फार करूं धनंजया। ... 4 गेलिया जया ठाया। तो ठावोचि होइजे ॥...॥ तैसा संसार जया गांवा । गेला सांता पांडवा। होऊनि ठाके आघवा । मोक्षाचाची ॥...॥ - म्हणोनि तूप होऊनि माघौतें । जेवी दुधपणा न येचि निरुते । तो पावोनियां जयाते । पुनरावृत्ति नाहीं ॥ ते माझे परम । साचोकारे निजधाम । हे अंतुवट तुज वर्म । दाविजत असे ॥ ज्ञा. ८. १९६-२०३. १६७. देवभक्तांची अभिन्नता. जैसा वारा कां गगनीं विरे । मग वारपण वेगळे नुरे। तेविं भक्त हे पैजे न सरे । जरी ऐक्या आला ॥ जरी पवन हालवूनि पाहिजे । तरी गगनावेगळा देखिजे।. येव्हवीं गगन तो सहजें । असे जैसे ॥ तैसे शरीरी हन कमै । तो भक्त ऐसा गमे । परी अंतरप्रतीतिधमै । मीच जाला ॥ आणि ज्ञानाचेनि उजिडलेपणे । मी आत्मा ऐसे तो जाणे। म्हणउनि मीही तैसेचि म्हणे । उचंबळलासांता ॥...॥ कांजे तनुमनप्राणे । ते आणिक कांहींच नेणे। देखतसांते म्हणे । हे माय माझी ॥ ते येणे माने अनन्यगति । म्हणऊनि धेनुही तैसीच प्रीति । तयालागी लक्ष्मीपति । बोलिले साचे ॥ - गेला असता. २ निश्चयेंकरून. ३ अंतरंग, ४ शांत होतो.५ प्रतिज्ञा. ६ वाटतो. ७ उदयानें..........