पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६:१६२] . साक्षात्कार. . १८५ येर पत्र पुष्प फळ । है भजावया मिस केवळ । वांचूनि आमुचियालागी निष्कळ । भक्तितत्त्व ॥ म्हणोनि अर्जुना अवधारी । तूं बुद्धी एकी सोपारी करी । तरी सहजे आपुलिया मनोमंदिरीं । न विसंबे माते॥ - ज्ञा. ९. ३८२-३९७. १६२. " तयातें आम्हीं माथां । मुकुट करूं." मग यावरीही पार्था । माझ्या भजनी आस्था। तरी तयाते मी माथां । मुकुट करी ॥...॥ जे पुरुषार्थसिद्धि चौथी । घेऊनि आपुलिया हातीं। रिगाला भक्तिपंथीं। जगा देत ॥ कैवल्याचा अधिकारी । मोक्षाची सोडी बांधीकरी । की जलाचिये परी । तळवट घे॥ म्हणोनि गा नमस्कारूं । तयाते आम्ही माथ मुकुट करूं। तयाची टांच धरूं । हृदयीं आम्हीं॥ तयाचिया गुणांची लेणीं । लेववू आपुलिये वाणीं । तयाची कीर्ति श्रवणीं । आम्ही लेवू ॥ तो पाहावा हे डोहळे । म्हणोनि अचथूसि मज डोळे । हातींचेनि लीलाकमळे । पूजू तयाते ॥ दोवरी दोनी। भुजा आलो घेउनी। आलिंगावयालागुनी । तयाचे आंग ॥...॥ आम्ही तयांचे करूं ध्यान । ते आमुचे देवतार्चन । ते वांचूनि आन । गोमटे न मानूं ॥ तयांचे आम्हां व्यसन । ते आमुचे निधिनिधान । किंबहुना समाधान । ते मिळती ॥ ज्ञा. १२. २१४-२३७. १ स्वाधीन. २ विसरूं नकोस. ३ श्रद्धा. ४ नम्रता. ५ इच्छा. ६ हात.