पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ १५२ ] साक्षात्कार. १७५ भोगी अवस्था एक उठी। ते अहंकाराचा अंचळ लोटी। मग सुखेसी घे आंठी । गाढेपणे ॥ .. तिये आलिंगनमेळीं। होय आपआप कवळी। तेथ जळ जैसे जळीं । वेगळे न दिसे ॥ कां आकाशी वायो हरपे। तेथ “ दोन्ही" हे भाष लोपे। तैसे सुखचि उरे स्वरूपे । सुरती तिये ॥ . ऐशी द्वैताची भाष जाय । मग म्हणों जरी एकचि होय । तरि येथ साक्षी कवण आहे । जाणते जे ॥ ज्ञा. ५. १३१-१३५. १५१. “ प्राप्तिचिया पैलतीरीं । विपाइला निघे" मैं गा मनुष्यांचिया सहस्रशा-। माजि विपाइलेचिया येथ धिंवाँ। तैसेया धिंवसेकरां बहुबसा-। माजि विरळा जाणे ॥ जैसा भरलेया त्रिभुवना- आंत एक एक चांग अर्जुना। निवडूनि कीजे सेना । लक्षवरी ॥ की तयाही पाठीं। जे वेळी लोह मासाते घाटीं । ते वेळी विजयश्रियेचिया पोटीं । एकचि बैसे ॥ तैसे आस्थेच्या महापुरी। रिघताती कोटिवरी। परि प्राप्तीच्या पैलतिरीं । विपाइला निघे॥ ज्ञा. ७. १०-१३. १० १५२. ईश्वराचा क्रमाक्रमाने साक्षात्कार. ऐसी आत्मसात्क्षात्कारी । लाभे ज्ञानाची उजैरी। ते सामग्री कीर पुरी । मेळविली॥ १ पडदा. २ दूर करते. ३ आलिंगन. ४ दृढपणानें. ५ हजारोंत. ६ एखाघाला. ७ धैर्य. ८ नंतर. ९ शस्त्र. १० कांपते. ११ पदावर. १२ प्रकाश, उत्कर्ष.