पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७२ ज्ञानेश्वरवचनामृत. . [ ६ १४७ मैं परमाणु भूतळीं । हिमकण हिमाचळीं। मजमाजी न्याहाळी । अहं तैसे ॥ हो कां तरंग लहान । परि सिंधूसीं नाहीं भिन्न । तैसा ईश्वरी मी आन । नोहेचि मा । ऐसेनि बा समरसे । दृष्टि जै उल्लासे। भक्ति मैं ऐसे । आम्ही म्हणों ॥ ज्ञा. १४. ३८२-३८७, आणि ज्ञानाचे चांगावें । इये दृष्टि मानावे। योगाचंही आघवे । सर्वस्व हे ॥ सिंधु आणि जलधरा-माजी लागली अखंड धारा । तैसी वृत्ति वीरा । प्रवर्तते ॥ कां कुहेसी आकाशा । तोडी सांदा नाहीं जैसा। तो परमपुरुषीं तैसा । एकवटे गा॥ प्रतिबिंबौनि बिंबवरी। प्रभेची जैसी उजरी। ते सोहंवृत्ति अवधारी । तैसी होय ॥ ऐसेनि मग परस्परें । ते सोहवृत्ति अवतरे। ते तियेही सकट सरे। अपैसया ॥ जैसा सैंधवाचा रवा । सिंधूमाजि पांडवा। विरालेया विरवावा । हेही ठाके ॥ नातरि जाळूनि तृण । वन्हि ही विझे आपण । तैसे भेद नाशूनि जाण । ज्ञानही नुरे ॥ माझे पैलपण जाये । भक्त हे ऐलपण ठाये। अनादि ऐक्य जे आहे । तेचि निवडे । आतां गुणाते तो किरीटी । जिणे या नव्हती गोष्टी। जे एकपणाही मिठी । पडो सरली ॥ - - - .. १ आडास. २ जोड. ३ खडा. ४ पलीकडेपणा.