पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७० शानेश्वरवचनामृत. [६१४७ रात्रि तैसे पाहले । हे धारणा जोविं एक जाले। आत्मारामा देहीं आतले । द्वंद तैलें। पैं निद्रिताचेनि आंगेसी । साप तैशी उर्वशी। तेवीं स्वरूपस्था सरिसीं । देही द्वेद ॥ म्हणौनि तयाच्या ठायीं। शेणा सोनया विशेष नाहीं। रत्ना गुंडेया कांहीं। नेणिजे भेद ॥ घरी येवो पां स्वर्ग। कां वरिपडो वाघ । परि आत्मबुद्धीसी भंग। कदा नोहे ॥ निवेटले न उपवढे । जळिनले न विरूढे । साम्यबुद्धि न मोडे। तयापरी॥ हा ब्रह्मा ऐसेनि स्तविजो । कां नीच म्हणोनि निदिजो। परि नेणे जळो विझो। राख जैसी ॥...॥ ईश्वर म्हणोनि पजिला। कां चोर म्हणोनि गांजिला। वृषगजी वेढिला । केला रावो॥ कां सुहृद पासी आले । अथवा वैरी वरपडे जाले। परि नेणे राती पाहाले। तेज जेवीं॥ साही ऋतु येतां आकाशे । लिंपिजचि ना जैसे। तेविं वैषम्य मानसे । जाणिजेना॥ आणीकही एक पाहीं। आचार तयाच्या ठायीं। तरि व्यापारांसि नाहीं । जाले दिसे ॥ ज्ञा. १४. ३५०-३६५. तरि अभिचाररहितचित्त । भक्तियोगें माते। सेवी तो गुणांत । जाकॅळू शके । तरि कोण मी कैसी भक्ति । अव्यभिचारा काय व्यक्ति। हे आघवाचि निरुती। होआवी लागे॥ १ उजाडले. २ खांबाला. ३ दगडाला. ४ उड़ी घालो. ५ मेलेलें. ६ जागे होणे. ७ स्वाधीन करूं. ८ विचार, निश्चय..