पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६४ ज्ञानेश्वरवचनामृत. [६१४० मग भलतेथ भलतेव्हां । देह असो अथवा जावा। परि अबंधा नित्य ब्रह्मभावा । विघड नाहीं ॥ ज्ञा. ८. २४८-२५७.. १४१. ईश्वरध्यानाचा शारीरिक परिणाम. मग तेथ आपण । एकाग्र अंतःकरण । करूनि सदरु स्मरण । अनुभधिजे ॥ जेथ स्मरतेनि आदरे । सबाह्य सात्विके भरे । जव काठिण्य विरे। अहंभावाचे ॥ विषयांचा विसर पडे । इंद्रियांची कसमस मोडे । मनाची घडी घडे । हृदयामाजी ॥ ऐसे ऐक्य हे सहजे । फांव तंव राहिजे। मग तेणेचि बोधे बैसिजे । आसनावरी ॥ आतां आंगाते आंग वरी। पवनाते पवन धरी । ऐसी अनुभवाची उजरी। होचि लागे । प्रवृत्ति माँघौती मोहरे । समाधी ऐलाडी उतरे। आघवे अभ्यासू सरे । बैसतखेवो॥ ज्ञा. ६. १८६-१९१. १४२. ईश्वरध्यानाचा आध्यात्मिक परिणाम. तूं प्राप्तीची चाड वाहसी । परि अभ्यासीं दक्ष न होसी । ते सांग पा काय बिहसी । दुवाडपणे ।। तरि पार्था हे झणे । सायास घेशी हो मने। वायां बागुल इये दुजेन । इंद्रिये करिती॥ १बंधरहित, २ करावें. ३ स्मरणाच्या. ४ रग. ५ सांभाळतें. ६ उत्कर्ष, उदय. ७ मागें. ८ फिरते. ९ अलिकडे. १० बसल्याक्षणी. ११ सावध १२ कठीणपणामुळे. १३ कदाचित्. १४ भय दाखविणारे. 49