पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१३८]. साक्षात्कार.... १६१ सांगे कुमुददळाचेनि ताटें। जो जेविला चंद्रकिरणे चोखटें। . . तो चकोर कायि वाळुवंटें। चुंबित असे ॥ तैसें आत्मसुख उपाइले । जयासी आपणचि फावले। तया विषय सहज सांडवले । म्हणों काई॥ . ज्ञा. ५. १०५-१०८.... १३७. साधूंची चिन्हें.. . जो आत्मलाभासारिखें । गोमटे कांहींच न देखे। ... म्हणोनि भोगविशेखें । हरिखेना जो॥ आपणचि विश्व जाहला । तरि भेदभाव सहजचि गेला। म्हणोनि द्वेष ठेला । जया पुरुषा॥ मैं आपुले जे साचे । ते कल्पांतीही न बचे। हे जाणोनि गताचे । न शोची जो॥ आणि जया परौतें कांहीं नाहीं । ते आपणाच आपुल्याठायीं । यालागी जो काहीं । आकांक्षी ना॥...॥ ऐसा बोधचि केवळ । जो होऊनि असे निखळ । त्याहीवरी भजनशीळ । माझ्याठायीं॥ तरि तया ऐसे दुसरे । आम्हां पढियंते सोयरें। नाहीं गा साचोकारें । तुझी आण॥ ___ ज्ञा. १२. १९०-१९६. - १३८. ज्यास परमानंदाची प्राप्ति झाली तोच स्थितप्रज्ञ.. देखे ऋद्धिसिद्धि तयापरी । आली गेली से" न करी। तोचि गुंतला असे अंतरीं । महासुखीं ॥ ..... १ कमळाचे पान. २ वालुवंट. ३ उत्कृष्ट. ४ प्राप्त झाले. ५ हर्ष होत नाही. ६ नासत नाही, जात नाहीं. ७ पलीकडे. ८ इच्छा करीत नाही. ९ निखिल स्वच्छ, १० आवडते. ११ आठवण. .