पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। १४० ज्ञानेश्वरवचनामृत. [६११२ अहा कटकटा है वोखेटें । इये मृत्युलोकींचे उफराटे। येथ अर्जुना जरी अवचटें । जन्मलासी तूं॥ तरि झडझडोनि वाहिला निघ । इये भक्तीचिये वाटे लाग।। जिया पावसी अव्यंग । निजधाम माझे ॥ ज्ञा. ९. ४९६-५१६. - - - ११३. ईश्वराबद्दल कोणतीही एक दृढभावना पाहिजे. पाहे पां वालभाचेनि व्याजे । तियां वज्रांगनांची निजें । मज मिनलियां काय माझे । स्वरूप नव्हती॥ नातरी भयाचेनि मिस । मात न पविजचि काय कंस। की अखंडवैरवशे । चैद्यादिकी॥ अगा सोयरेपणेचि पांडवा । माझे सायुज्य यादा । की ममत्वे वसुदेवा-। दिकां सकळां ॥ नारदा ध्रुवा अक्रूरा । शुका हन सनत्कुमारा। इयां भक्ती मी धर्नुधरा । प्राप्य जैसा ॥ तैसाचि गोपिकांसि काम । तया कंसा भयसंभ्रमे । येरां घातक मनोधमैं । शिशुपालादिकां ॥ अगा मी एकलाणीचे खोंगे । मज येवो ये भलतेनि मागें। भक्ति का विषयविरागें । अथवा वैरें। म्हणोनि पार्था पाहीं। प्रवेशावया माझ्या ठायीं। उपायांचि नाहीं। वाणी येथ॥ ज्ञा. ९. ४६५-४७१. । १ हायहाय. २ वाईट. ३ वेगळा. ४ प्रतिच्यिा. ५ निमित्तानें. ६ गोपस्त्रिया. ७ अंतःकरणे. ८ निमित्तानें. ९ शिशुपालदिकांनी, १० घातकबुद्धीने. ११ एकभावाचे स्थळ. १२ येतां येते. १३ उणीव, कमतरता. .