पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३८ शानेश्वरवचनामृत. [६११० तया ऐकणेयाचेनि नांवे । ठेवती गा आघवे । तया अक्षरांसी जीव । लोण करिती ॥ तेही अंती कपिध्वजा । इया मरणार्णवसमाजापासूनि निघती वोजा । गोमटेया ॥ . ज्ञा. १३. १०३७-१०४७. १११. ईश्वरास भजल्यावांचून गत्यंतरच नाही. यालागी शेतजर्जर नांवे । रिगोनि केवि निश्चित होआवे । कैसेनि उघडिया असावे । शस्त्रवर्षी॥ अंगावरी पडतां पाषाण । न सुवावे केवि वोडण। रोगे दाटली आणि उदासपण | वोखदेसी ॥ जेथ चहुंकडे जळत वणवा । तेथूनि न निगिजे केविं पांडवा । .. तेर्वि लोकां येऊनि सोपद्रवा । केविन भजिजे माते ॥ अगा माते न भजावयालागीं। कवण बळ पां आपुलिया अंगीं। काइ घरी की भोगी। निश्चिती केली॥ नातरी विद्या की वयसा । यया प्राणियांसी हा ऐसा। मज न भजतां भरंवसा। सुखाचा कोण ॥ ज्ञा. ९. ४९०-४९४. . . . ११२. ईथरमाप्तीनेच दुःखनिवृत्ति. बाप दुःखाचे केणे" सुटले । जेथ मरणाचे भैरे लोटले। तिये मृत्युलोकींचे शेवटिले । हाटवेळे येणे जाहाले ॥ १ निंबलोण करतात. २ मृत्यूरूपी समुद्रसमुदायांतून. ३ रीतीने. ४ चांगल्या. ५ शेकडों भोंके असलेल्या. ६ निर्धास्त. ७ शस्त्राच्या वर्षांवांत. ८ घालावें, पुढे करावे. ९ ढाल. १० ग्रस्त झाला. ११ माल. १२ एक भर म्हणजे (१६०) पायल्या. १३ टाकले. १४ बाजाराची वेळ. .