पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३७ ६११०] साक्षात्कार. निगिजे पूर्वीलिया मोहरा । कीं येइजे पश्चिमेचिया घरा। निश्चळपणे धनुर्धरा । चालणे एथिचे॥ येणे मार्ग जया ठायां जाइजे । तो गांव आपणचि होइजे। हे सांगों काय सहजे । जाणसी तूं ॥ ज्ञा. ६. १५२-१६०. ११०. चार मार्गाचे दिग्दर्शन कोणी एक सुभटा । विचाराचा आंगिटां। आत्मानात्मकिटा । पुटे देउनी ॥ छत्तीसही वानीभेद । तोडोनि निर्विवाद । निवडती शुद्ध । आपण ॥ तया आपणपयाच्या पोटीं । आत्मध्यानाचिया दिठी। देखती गा किरीटी । आपणची ॥ आणि पैं देवबगें। चित्त देती सांख्ययोगें। एक ते अंगलगे । कर्माचेनी ॥...॥ येणे येणे प्रकारे । निस्तरिती साचोकारे। है भवकाउरें । आघवेची॥. परि ते करिती ऐसे। अभिमान दवडूनि देशे। एकाचिया विश्वासे। टेकती बोला ॥ जे हिताहित देखती । हानिकणवी घेपती । पुसोनि शीण हरिती । देती सुख ॥ तयाचेनि मुखे निधे। तेतुले आदरे चांगे॥ ऐकोनियां आंगे। मने होती। १ निघावें. २ मार्गानें. ३ उत्तम योद्धया, अर्जुना. ४ आर्गीत. ५ आत्मानात्मचर्चारूपी हिणकस धातु. ६ कसाचे भेद. ७ दैवयोगानें. ८ आश्रयाने, ९ खरोखर. १० भवभय. ११ आश्रय करतात. १२ दुःखाबद्दल दया.