पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१०७ ] नीतिविचार. . १३३ तेविं मी होऊनि निरुता । मग देहींचि ये असतां। नागवे देहसंभूतां । गुणांसि तो॥ जैसा भिंगाचेनि घरे। दीपप्रकाश नावरे । कांन विझोच सागरें । वडवानळ ॥ तैसा आलागेला गुणांचा । बोधु न मैळे तयाचा। तो देहीं जैसा व्योमींचा। चंद्र जळीं ॥ तिन्ही गुण आपुलालिये प्रौढी । देही नाचविती बांगडी। तो पाहोही न धाडी । अहंतेते ॥ हा ठायवरी। नेहटोनि ठेला अंतरीं। आतां काय व शरीरी । हेही नेणे ॥ सांडूनि आंगीची खोळी । सर्प रिगालिया पाताळीं। ते त्वचा कोण सांभाळी । तैसें जाले ॥ कां सौरभ्यजीर्ण जैसा । आमोद मिळोन जाय आकाशा। माघारा कमळकोशा । न येचि तो॥ पैं स्वरूपसमरसे । तयाही गा जाले तैसें । तेथ किंधर्म है कैसें । नेणे देह ॥ ज्ञा. १४. २८७-३ १९. - NEE १०७. वैराग्याने अश्वत्थवृक्षाचें छेदन. परि तेचि लीला परंजवे । तैसे वैराग्याचे नवें । अभंगबळ होआवे । बुद्धीसि गा॥ उठिलेनि वैराग्ये जेणे । हा त्रिवेग ऐसेनि सांडणे। जैसे वमुनिया सुणे । आतांचि गेले ॥ हा ठायवरी पांडवा। पदार्थजाती आघवा । विटवी तो होआवा । वैराग्यलाहुँ॥ १ स्वाधीन होत नाही. २ सोंगे. ३ ज्याचे सौरभ्य जीर्ण झाले आहे असा. ४ धारण करणे, चालवणे. ५ तिन्ही लोक. ६ कुत्र. ७ बळकटपणा.