पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१०६] नीतिविचार. १३१ पृथ्वी पाताळी जावो । कां आकाश हि वरी येवो। परि उठणे हा भावो । उपजों नेणे ॥ उचितानुचित आघवे । झांसुरतां नाठवे जीवे । जोथिंचा तेथ लोळावें । ऐसी मेधा ॥ आणि निद्रविषयी चांग । जीवीं आथि लाग। झोपी जातां स्वर्ग। वांवो म्हणे॥ ब्रह्मायु होइजे। मा निजेलियाचि असिजे । है वांचुनि दुजे । व्यसन नाहीं॥ वाटे जातां वुगे । कल्हातांही डोळा लागे। अमृतही परी नेघे । जरि निद आली ॥ तेविचि आक्रोशबळे। व्यापारे कोणे एके वेळे। निगाले तरी आंधळे रोष जैसे॥ केधवां कैसे राहाटावे । कोणेसीं काय बोलावें। हे ठाकते की नांगवे । हेही नेणे ॥ वणवा मियां आघवा । पाखे पुसोनि घेयावा । पतंग या हावा । घाली जेविं ॥ तैसा वळघे साहसा । अकरणींचि धिंवसी। किंबहुना ऐसा । प्रमादु रुचे॥ एवं निद्रालस्यप्रमादीं। तम इया त्रिबंधीं। बांधे निरुपाधि । चोखटांते ॥ ज्ञा. १४.१७४-१९. १०६. निस्वैगुण्याने स्वरूपदर्शन. ऐसी मुक्ति असे सहज । ते आतां परिसऊं तुज । जे तूं ज्ञानांबुज- द्विरेफ की॥...॥ १ स्वस्थ पडला असतां. २ इच्छा. ३ खोटा. ४ लवंडत असताना. ५ क्रोधानें. ६ साध्य होते. ७ स्वाधीन होत नाही. ८ धैर्य. ९ ज्ञानरूप कमलावरचा भ्रमर.