पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३० शानेश्वरवचनामृत. [६ १०५ आजि असते वेचिजेल.। परि पाहे पां काय कीजेला ऐसां पांगी वडील । व्यवसाय मांडी ॥ म्हणे स्वर्गा हन जावें। तरि काय तेथे खावे । इयालागीं धांवे । याग करूं ॥...॥ पैं ग्रीष्मांतींचा वारा । विसावा नेणे वीरा । तैसा न म्हणे व्यापारा । रात्रदिवस ॥ काय चंचळ मासा । कामिनीकटाक्ष जैसा। लवलाहो तैसा । विजूही नाहीं॥ तेतुलेनि गा वेगें। स्वर्गसंसारपांगें । आगिमाजि रिगे। क्रियांचिये ॥ ज्ञा. १४. १६१-१७२. +-+ है रजोगुणाचे दारुण । देहीं देहियासि बंधन । परिस आतां विदाण। तमाचे ते ।।...॥ अज्ञानाचे जियाले । जया एका लागले। जेणे विश्व भुलले । नाचत असे ॥ अविवेकमहामंत्र । जें मौढ्यमद्याचे पात्र । है असो मोहनास्त्र । जीवांसि जे ॥...॥ सर्वंद्रियां जाड्य । मनामाजी मौढ्य ।। माल्हाती दाय। आलस्याचे॥ आंगे आंग मोडामोडी। कार्यजाती अनावडी। नुसती परवंडी। जांभयांची ॥ उघडियाची दिठी । देखणे नाही किरीटी। नाळेवितांचि उठी। वो म्हणोनि ॥ पडिलिये धोडी । नेणे कान मुरडी। - तयाचि परी मुरकुंडी । उकलूं नेणे ॥ 11 - - १ आशेनें. २ कौशल्य. ३ आश्रय करितात. ४ रेलचेल. ५न हाक मारतांच.