पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२९ ६१०५] - नीतिविचार.. जैसी मीनाच्या तोंडी। पडेना जंव उडी। तव गळ आसुडी । जळपारधी॥.. तेवीं सत्वे लुब्धके । सुखज्ञानाची पाशके। वोढिजती मग खुडके । मृग जैसा ॥ मग शाने चडफडी । जाणिवेचे खुर खोडी। स्वयंसुख हे धाडी । हातींचे गा॥ तेव्हां विद्यामाने तोखे । लाभमात्र हरिखे। मी संतुष्ट हेही देखे । श्लाघो लागे॥ म्हणे भाग्य ना माझे। आजि सुखिये नाहीं दुजें। विकाराष्टके फुजे । सात्विकाचेनी॥ आणि येणेही न सरे । लांकण लागे दुसरें। जे विद्वत्तेचे भरे । भूत आंगीं ॥ आपणचि ज्ञानस्वरूप आहे । ते गेले है दुःख न वाहे। की विषयज्ञाने होये । गगनायेवढा ॥ ज्ञा. १४. १३९--१५४. है रज याचि कारणे । जीवाते रंजवू जाणे। है अभिलाखाचे तरुणे । सदाचि गा॥...॥ घृते आंबुखूनि आगियाळे । वज्राग्नीते सांदुकिले। आतां बहु थेकुले । आहे तेथ ॥ तैसी खवळे चाड । होय दुःखासकट गोड । इंद्रश्रीही सांकड। गमो लागे॥ तैसी तृष्णा वाढिनलिया । मेरूही हाता आलिया। तन्ही म्हणे एखादिया। दारुणा वळघो॥ जीविताची कुरौंडी । वोवाळू लागे कवडी। मानी तृणाचिये जोडी । कृतकृत्यता ॥ १ पारध्याने. २ तडफडतो. ३ लाथा मारतो. ४ अभिमान घेतो. ५ बंधन. ६ अभ्युक्षण करून, शिंपडून. ७ आग्निकुंड. ८ विजेच्या अग्नीला. ९ संधुक्षण केलें, पेटविले. १० संकट. ११ प्रवृत्त व्हावे.